श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - साधना

Submitted by साधना on 24 August, 2020 - 09:43

|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|

ब गट : पाल्य.

IMG-20200824-WA0037.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अक्षर आहे.
वरच्या रेषा हातानेच मारायला हव्या होत्या. पट्टीने रेषा मारल्या कि अक्षराचे सौंदर्य कमी होते असं माझे मत आहे.

पट्टीने रेषा मारल्या कि अक्षराचे सौंदर्य कमी होते असं माझे मत आहे.>>>>

पट्टीने मारल्या असे मी लिहिलेय का?
हा आ याना तसे वाटले, पण त्यांना उत्तर द्यायचे राहून गेले.

माझी मुलगी रोमन व मराठी सुलेखनही उत्तम करते. त्यामुळे सरळ रेषा आखणे तिच्यासाठी अजिबात कठीण नाही. वरचे श्लोकही पाच मिनिटात लिहून झाले. स्पर्धा जाहीर झाली तेव्हा तिला लिंक दिली होती. पर्वा प्रवेशिका यायला लागल्यावर तिला परत आठवण केली व पाच मिनिटात काम झाले.

तिचे अक्षर सुरेख आहे याचे श्रेय तिच्या शिक्षकांना जाते. तिच्या पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांचे अक्षर मोत्यासारखे होते.

वा वा!

सुंदर आहे अक्षर.
नव्या पिढीचे कागद आणि पेन - पेन्सिल वापरून होणारे लेखन पूर्वीपेक्षा कमी होत असले तरी सुलेखनाकडे दुर्लक्ष झालेले नाही हे एकंदरीत या स्पर्धेनिमित्ताने जाणवले आणि आनंद झाला

Pages