"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - निल्सन

Submitted by निल्सन on 24 August, 2020 - 05:04

माझ्या आईकडे १० दिवसांचे गणपती बसवतात . तिथे हे मोदक मी आणि मावशीने बनवले आहेत. उकड आणि सारण बनवताना फोटो घ्यायचे विसरले . मोदक बनवताना लक्षात आले की मायबोलीवर स्पर्धेत देता येतील . मग तेव्हा फोटो काढले आहेत.
WhatsApp Image 2020-08-24 at 13.38.04(1).jpegWhatsApp Image 2020-08-24 at 13.38.04(2).jpegWhatsApp Image 2020-08-24 at 13.38.04(3).jpegWhatsApp Image 2020-08-24 at 13.38.04.jpegWhatsApp Image 2020-08-22 at 17.06.07.jpegWhatsApp Image 2020-08-22 at 17.06.05.jpeg

To phoolachya design cha ani duplex modak mi pahilaynda try kela aahe

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू जाई.
मोबाईल वरून मराठी टायपिंग होते तर फोटो अपलोड होत नाहीत आणि ऑफिसच्या pc वरुन फोटो अपलोड होतात तर मराठी टायपिंग होत नव्हती म्हणून मिंगलिश टाईप केलं होतं. तुम्ही केलेलं भाषांतर copy paste करुन add केलं आता.
पुन्हा धन्यवाद

हो ऋन्मेष, बनवताना च तसा आकार दिला आहे. एक फुलाच्या डिझाईन चा पण बनवला होता. पण तो नीट दिसत नाहीये फोटोत. थँक्यू.
धन्यवाद वर्णिता.

Thanks to all.
म्हाळसा, नेहमीच्या मोदकांच्या रेसीपी ची गरज नाही पण तुमच्या तिखट मोदकांची रेसीपी लिहा.

Pages