गजानन स्तोत्र आहे म्हणून ते तुम्हीच लिहिलय ह्यावर विश्वास ठेवावा लागेल.
सामान्य टेक्स्ट असती तर भूताकडून लिहून घेतली असती तुम्ही
कॉम्प्लेक्स दिला तुम्ही . आता मी माझ्या हस्ताक्षर नमुना टाकू की नको या विचारात आहे --- असं होणार माहिती होतं, म्हणून सगळ्यात आधी नमुना ? प्रकाशित केला, आता काहीही होवो
छान आहे अक्षर बोकलत.
पण कुठेतरी पाहिल्या सारखं वाटतंय.
आठवलं.
मागे मी मिरजेला गेलो होतो तेव्हा एका घरात हडळीने धुमाकूळ घातला होता. तीने घरमालकाला धमकी दिली होती चिट्ठी लिहून, ती मी वाचली होती. असेच अक्षर. तिला तिथून घालवलं.
नंतर तुम्ही मिरजेला गेलात.
Submitted by मानव पृथ्वीकर on 24 August, 2020 - 05:03
अक्षर सुरेख आहे. सुलेखन म्हणतात ते हेच असावे (caligraphy नव्हे). अ आणि द ची वळणे खूप आवडली. र चे तितकेसे नाही आवडले . र कधी श सारखा तर कधी य सारखा दिसतोय. पण जे दिसतेय तेही डौलदार आणि वळणदार आहे. अक्षरांची उंची अगदी एक सारखी आहे. खूप सुंदर आणि सहज .
काही अक्षरांवर शिरोरेखा दिसल्या नाहीत.
सुरे़ख , वळणदार अक्षर . बोकलतांचे किस्से वाचून पटतच नाही के हे त्यांनीच लिहिलेय, हडळ स्तोत्र असते तर समजू शकते पण गजानन स्तोत्र अन बोकलत, हजम नही हो रहा. >>> +१
अहा !! कस्सलं सुंदर आहे अक्षर . अश्या वळणाचा एखादा फॉन्ट असावा (पु.लंचा आहे तसा )असं वाटतंय मला तर !!
विषय कितीही किचकट असला तरी अश्या अक्षरात वाचायला मिळाला तर किती छान होईल !!
Submitted by anjali_kool on 24 August, 2020 - 08:55
सुंदर!
सुंदर!
रेखीव आहे अक्षर तुमचं बोकलत .
रेखीव आहे अक्षर तुमचं बोकलत .
(कॉम्प्लेक्स दिला तुम्ही . आता मी माझ्या हस्ताक्षर नमुना टाकू की नको या विचारात आहे .)
अप्रतिम सुरेख अक्षर आहे
अप्रतिम
सुरेख अक्षर आहे
गजानन स्तोत्र आहे म्हणून ते तुम्हीच लिहिलय ह्यावर विश्वास ठेवावा लागेल.

सामान्य टेक्स्ट असती तर भूताकडून लिहून घेतली असती तुम्ही
कॉम्प्लेक्स दिला तुम्ही . आता मी माझ्या हस्ताक्षर नमुना टाकू की नको या विचारात आहे --- असं होणार माहिती होतं, म्हणून सगळ्यात आधी नमुना ? प्रकाशित केला, आता काहीही होवो
सुरेख अक्षर !
सुरेख अक्षर !
अक्षर तर सुंदरच आहे पण
अक्षर तर सुंदरच आहे पण प्रत्यके श्लोक बरोबर त्याच ठिकाणी सुरु झालाय.
इंडेंटेशन एकदम अचूक
जाई >>सेम असच वाटलं
सुंदर अक्षर!
सुंदर अक्षर!
छान आहे अक्षर बोकलत.
छान आहे अक्षर बोकलत.
पण कुठेतरी पाहिल्या सारखं वाटतंय.
आठवलं.
मागे मी मिरजेला गेलो होतो तेव्हा एका घरात हडळीने धुमाकूळ घातला होता. तीने घरमालकाला धमकी दिली होती चिट्ठी लिहून, ती मी वाचली होती. असेच अक्षर. तिला तिथून घालवलं.
नंतर तुम्ही मिरजेला गेलात.
तारीफ के काबिल बोकलत
तारीफ के काबिल बोकलत
मला ह्या जन्मात तरी सुलेखन जमणार नाही म्हणायचे!
फारच वळणदार अक्षर आहे.
फारच वळणदार अक्षर आहे.
फारच सुंदर अक्षर आहे बोकलत!
फारच सुंदर अक्षर आहे बोकलत! वाह्!
टपोरं, वळणदार, नेटकं वगैरे वगैरे!!
सुंदर अक्षर । अगदी प्रिंट
सुंदर अक्षर । अगदी प्रिंट केल्यासारखे ।
किल्ली
किल्ली
बोकलत हस्ताक्षर सुंदर आहे
बोकलत हस्ताक्षर सुंदर आहे तुमचं.
सुंदर,नीटस अक्षर.पहिला
सुंदर,नीटस अक्षर.पहिला श्लोकजिथे लिहिला त्याच्याचबरोबर खाली इतर श्लोक लिहिले गेले आहेत.कुठेही तिरके झालेले नाही.
अक्षर एकदम वळणदार आणि
अक्षर एकदम वळणदार आणि कॉन्फिडन्ट आहे.
स्तोत्र पण वेगळे.
वाह! सुबक, रेखीव, सुवाच्च
वाह! सुबक, रेखीव, सुवाच्च अक्षर. मस्त बोकलत.
अक्षर सुरेख आहे. सुलेखन
अक्षर सुरेख आहे. सुलेखन म्हणतात ते हेच असावे (caligraphy नव्हे). अ आणि द ची वळणे खूप आवडली. र चे तितकेसे नाही आवडले . र कधी श सारखा तर कधी य सारखा दिसतोय. पण जे दिसतेय तेही डौलदार आणि वळणदार आहे. अक्षरांची उंची अगदी एक सारखी आहे. खूप सुंदर आणि सहज .
काही अक्षरांवर शिरोरेखा दिसल्या नाहीत.
बोकलतांचे किस्से वाचून पटतच
बोकलतांचे किस्से वाचून पटतच नाही के हे त्यांनीच लिहिलेय, हडळ स्तोत्र असते तर समजू शकते पण गजानन स्तोत्र अन बोकलत, हजम नही हो रहा.
बाकी अक्षर खूप सुरेख.☺️
Vb, हडळ त्यांची गुलाम असते,
Vb, हडळ त्यांची गुलाम असते,
ती बोकलताय नमः म्हणत असेल
(No subject)
सुंदर अक्षर.
सुंदर अक्षर.
सुरे़ख , वळणदार अक्षर .
सुरे़ख , वळणदार अक्षर . बोकलतांचे किस्से वाचून पटतच नाही के हे त्यांनीच लिहिलेय, हडळ स्तोत्र असते तर समजू शकते पण गजानन स्तोत्र अन बोकलत, हजम नही हो रहा. >>> +१
अतिव सुंदर...
अतिव सुंदर...
खलास!!! अप्रतिम, सुंदर अक्षर
खलास!!! अप्रतिम, सुंदर अक्षर आहे.
सुंदर अक्षर आहे.
सुंदर अक्षर आहे.
हीरा+१.
हीरा+१.
रच्याकने, एखाद्या बायंगीकडून नाही ना लिहून घेतले? असा प्रश्नही पडलाय.
सुंदर!!
सुंदर!!
सगळ्यांचे मनापासून आभार.
सगळ्यांचे मनापासून आभार.
अहा !! कस्सलं सुंदर आहे
अहा !! कस्सलं सुंदर आहे अक्षर . अश्या वळणाचा एखादा फॉन्ट असावा (पु.लंचा आहे तसा )असं वाटतंय मला तर !!
विषय कितीही किचकट असला तरी अश्या अक्षरात वाचायला मिळाला तर किती छान होईल !!
सुरेख अक्षर आहे. अगदी एकसारखं
सुरेख अक्षर आहे. अगदी एकसारखं !
Pages