फोटोग्राफर

Submitted by पाटील on 15 December, 2007 - 07:41

थोड डावीकडे, अजुन थोडं ...... हा परफेक्ट , से चीज, होल्ड दॅट स्माईल...partial metering F 8 ,1/40 S handheld @ 55 mm
photographer.jpg
____:) उजवीकडे थोडा क्रॉप करायला हवा होता असं वाटते पण नाही केल तुमच काय मत ?

गुलमोहर: 

छान नॅचरल आलाय फोटो!

मला आहे तसाच आवडला फोटो.

ट्रेनिंग देतोय का त्याला आतापासुनच Happy

प्रतिक्रियांबद्दल आभार.
झकास माझ्या मायबोली प्रोफाईलवरचा फोटो त्यानेच काढलाय