Tu gelyavari

Submitted by Rohini Sable on 10 August, 2020 - 12:40

Tu gelyavari......
Divas tar ugvel pan divas janar nahi
Divas tar jail pan vel janar nahi
Vel gela tari ya sharirat halchal honar nahi
Jari halchal zali tari halchalit gati asnar nahi.
Gati aselhi, pan ya sharirat jiv asnar nahi.
Tu gelyavari.........
Tu gelyavar bhukh lagnar nahi
Bhuk laglich tari jevan janar nahi
Jevan gelech tari ghas god lagnar nahi
God laglach tari to ghasha khali utarnar nahi
Ghas ghasha khali utarlach tari to angala lagnar nahi
Tu gelyavari..........
Tu gelyavar sandhyakal tar hoil
Pan he dole tujhi vat pahnar nahit
Vat pahilich tari ya dolyanna Tu disnar nahi
Jari dislas tari tula pahayla ya dolyanmadhe jiv asnar nahi
Tu gelyavari..............
Tu gelyavar ratra tar hoil, pan tya ratrichi manamdhe aas rahnar nahi
Karan aas lagli tari mithimadhe Tu asnar nahi
Mithi madhe tu naslas tar zop lagnar nahi
Aani jari zop laglich tari swapna madhe tu disnar nahi
Aani swapna madhe tu dislas tar ya jagamadhe mi asnar nahi.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला सोडल्यावर मी कुणाकडे पाहणार नाही,
पाहिले तरी त्याच्याशी बोलणार नाही,
बोलले तरी हसणार नाही,
हसले तरी पटणार नाही,
पटले तरी डेटवर जाणार नाही,
डेटवर गेले तरी होकार देणार नाही,
होकार दिला तरी लग्न करणार नाही,
लग्न केले तरी जवळीक होऊ देणार नाही,
जवळीक झाली तरी मूल होऊ देणार नाही,
मूल झाले तरी त्याला तुझी ओळख मामा म्हणून करू देणार नाही...

"कोलाडचा म्हातारा शेकोटीला चालला"

कृपया मराठी मराठीतच लिहा... पुढील लेखनास शुभेच्छा, पहिल्या प्रतिसादाचे वाईट वाटून घेऊ नये, वाटल्यास दिलगीर आहे.

Aani swapna madhe tu dislas tar ya jagamadhe mi asnar nah>> ताई हे वाचून जरा काळजी वाट्ते आहे तुम्हास मदत हवी आहे का? काउन्सेलिन्ग घ्या. तुमच्या सोबत कोणी आहे का. प्रेमभंगाचे दु:ख ओसरेल हळू हळू .

शीघ्र कवी आहात तुम्ही.>> कसलं कसलं, मूळ कविता इतकी अप्रतिम आहे की आपोआपच ओळी सुचल्या..

@अमा, त्यांची बॅचलर कविता वाचली का?

अमा, त्यांची बॅचलर कविता वाचली का?>> होय तर अजून पण एक आहे ती एकटेपालक ह्या माझ्या भागात लिहिलेली आहे. मुला पासून दूर आहेत अश्य अर्थाची.

तुमचे काव्य पण लै भारी आहे.

धन्यवाद. आणी मी डिप्रेशन मध्ये नाहिये. असे च नवरा सारखे मला बोलत असतो मी सोडून गेलयावर काय होईन तुझे. म्हणून ही कविता केली.आणि हो मी माझ्या मुलीपासून दूर आहे

कविता छान आहे फक्त मराठीत लिहित जा.. आशा आहे की
मुलीची आणि तुमची लवकर भेट होईल.. पुढील लेखनास शुभेच्छा तुम्हांला..