Watercolor

Submitted by पियुष जोशी on 16 July, 2020 - 01:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलरंगासारखे अवघड माध्यम लीलया पेलले आहे.
एक सुचवू का? तुझी (माझ्यापेक्षा बराच लहान दिसतोस म्हणून तू म्हणत आहे) चित्रात मिसळून जाणारी करता येईल का?

हे माझ्या मुलीच्या चित्रकलेच्या सरांनी (ते स्वतः उत्तम कलाकार आहेत) सांगितले आहे. कलाकाराची सही हवीच पण जरा चित्रात मिसळून जाणारी हवी. त्यांच्या क्लासमध्ये तशी सही तयार करायला शिकवतात ते.

@ मनस्विता धन्यवाद........ हो बरोबर आहे सही चित्रात मिसळलेली हवी पण हल्ली असं झालंय असे बरेच लोक सापडतायेत की जे दुसऱ्याच आर्ट चोरून वापरतायेत आणि ते फोटोशॉप केलं जातंय म्हणून थोडी दिसण्यासारखी सही करावी लागते