ओअ‍ॅसिस

Submitted by kanchankarai on 2 May, 2009 - 08:18

ओअ‍ॅसिस या नावाची कथा, मोगरा फुलला या माझ्या संकेतस्थळावर मी प्रसिद्ध केली आहे. जरूर वाचा.

तसेच, वाचकांची आवड जाणून घेण्यासाठी मी कौल सुरू केला आहे. कृपया आपली आवड तेथे जरूर नोंदवा.

धन्यवाद!

गुलमोहर: 

तुमचा ब्लॉग बघितला. आवडला. तुमचा ब्लॉग आम्ही नक्की वाचू.
पण तुम्ही, तुमची कथा इथे पण लिहा ना.
**********************
किस्सा है, कहानी है, पहेली है
जिंदगी ये मुंहलगी सहेली है......

आवडली कथा, पण इथे का नाही पोस्ट केली? Happy

@ prachee, ITgirl

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! कथा इथेही पोस्ट करण्याचा जरूर प्रयत्न करेन. सर्वच पाने पोस्ट करणे अशक्य आहे. पण काही भाग किंवा कविता जरूर पोस्ट करेन.

मोगरा फुलला