दुभंगलेले आभाळ !

Submitted by ladtushar on 14 December, 2007 - 11:46

दुभंगले आभाळ !

आज अचानक दुभंगले आभाळ,
बघता बघता निघाले त्यातून एक सूर्य बाळ.
तुषार
DSC00092.jpegDSC00095.jpeg

गुलमोहर: 

सुंदर आलाय फोटो कॅप्शन पण छाने ..

आहे फोटो आणि कॅप्शन आवडली Happy

खुपच मस्त आलेत दोन्ही फोटो!

एकदा ओफिस मधुन घरी जताना अचानक सुर्यस्तच्या वेळी मोबाइल ने घेतलेला फोटो, अणि या ओळी पण अगदि अचानकच सुचलल्या फोटो अप्अलोड करताना, तसा मि काही प्रोफेशनल नव्हे, फक्त एक रसिक Happy
धन्यवाद!
तुषार.

फोटो मोबाईलने घेतलाय असं वाटतंच नाही Happy सुरेख..
आणि कॅप्शन पण सुंदरच...

तुषार , दोन्ही फोटो मस्तच आलेत...

तुषार.. एकदम फंडू आले आहेत दोनही फोटो.. आणि मोबाईल वर काढल्यासारखे तर मुळीच वाटत नाहीत...
Every cloud has a silver lining... असे काही तरी वाटले आहे...