फक्त प्रेमाचे..

Submitted by Happyanand on 17 June, 2020 - 13:25

शब्दांच्या दागिन्यांनी सजवतो
मी हर एक पान कवितेच्या डायरी चे..
तरी एक पान कोरे च राहते
तिथे शीर्षक फक्त प्रेमाचे..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users