फर्मी साहेबाची ऐसी तैसी

Submitted by प्रभुदेसाई on 4 June, 2020 - 22:41

आभारी आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा! मस्त.
आयुकाची (Inter-University Centre for Astronomy & Astrophysics) एक विज्ञानकथा स्पर्धा आहे. आजच शेवटचा दिवस आहे . अजून एखादी अशी कथा लिहिली असेल तर नक्कीच पाठवा.
http://scipop.iucaa.in/scifi2020.html

वावे
Thanks तुम्ही लिंक दिल्याबद्दल
आहेत काही कथा. अशाच पडल्या आहेत. त्यातली एखादी टाकीन .बघूया काय होते ते. मराठी चालेल तिथे ?

सावली, इच्चूकाटा, आनंदनंदिनी, maitreyee , मनीष, नानबा
माझ्या " फर्मी साहेबाची ऐसी तैसी " कथेवरच्या प्रतिसादासाठी आपणासर्वांचे आभार.
प्रभुदेसाई

कटप्पा
हाय् कटप्पा . मलापण तुमचे लिखाण वाचून वाटते की तुम्ही आमच्या पैकी आहात. पहातो युरोपा वरच्या आमच्या हेड ऑफिसला विचारून. तोपर्यंत आपल्या प्रतिसादासाठी आभार मानून ठेवतो ---"Live long and prosper" with Vulcan Salute!!!

प्रभुदेसाई, तुम्ही आयुकाला विज्ञानकथा पाठवली होती का कुठली? एम. एस. प्रभुदेसाई आपणच असाल तर हार्दिक अभिनंदन! तुम्हाला मराठी विज्ञानकथा विभागात विजेता घोषित केले आहे Happy
(मीही एक पाठवली होती, त्यामुळे मी लक्ष ठेवून होते निकालावर Wink पण मला नाही मिळालंय बक्षीस )

होय तो मीच
मी आधीच आपल्याला विपु केला आहे.
आपणही कथा पाठवली होती हे मला माहित नव्हते. सॉरी यु कुड नॉट मेक इट.
तुम्ही मुळात मला लिंक द्यायला नको होती. अपना क्या गाडी चलता है .इतने दिन चला और भी चलेगा. विथ IUCAA or without IUCAA
मी अर्थात् आपला आभारी आहे
प्रभुदेसाई

प्रतिसाद duplicate झाला. म्हणून डिलीट केला.

मामी
ती ही " फर्मी साहेबाची ऐसी तैसी " कथा नाही आहे. ती निराळी कथा होती. आता त्यांना विचारूनच इथे टाकेन.

तुम्ही मुळात मला लिंक द्यायला नको होती. >> तुमचा नंबर नसता आला तर माझा येणार होता असं कुणी सांगितलंय पण? Wink मी पहिल्यांदाच फिक्शन लिहिली होती त्यामुळे मला फारशी अपेक्षा नव्हतीच नाही तरी.
अभिनंदन परत एकदा.

अभिनंदन प्रभुदेसाई

------------
इकडची मूळ कथा का काढली ? परत वाचायला आलो तर मजकूर गायब Sad

अज्ञानी
Thanks
स्पर्धेसाठी पाठवलेली कथा निराळी होती. इथे कुणी जास्त लोकंं साय -फाय वाचत नाहीत . त्यामुळे बोअर होतो. मग काढून फेकून देतो.

बोर झालो, म्हणून प्रतिसाद काढून टाकला

व्यत्यय
स्वागत आहे. वा छान प्रतिसाद. आवडला . पण म्याटर जरा गुंतागुंतीचे झाले आहे.