तूझ माझ नातं

Submitted by Varsha sahane on 22 May, 2020 - 02:51

तू माझा श्वास,
तू माझा विश्वास ।
तुझ माझ नातं,
आहे तितकंच खास ।।

मैत्रीच की प्रेमाच,
श्वासाच कि विश्वासाच ।
सोबत स्वप्न पहाण्याचं,
हात हातात घेण्याचं ।।

एकाने खचताच,
दुसऱ्याने धीर देण्याच ।
तुझं माझ नातं,
दिवा नी वातीच ।।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users