कठपुतली

Submitted by मयुर j on 20 May, 2020 - 06:17

संहाराकडे जाताना
विध्वंसाचे गीत गाताना
निसर्ग बोला येऊन कानात मला
छोटा वाटलो ना मी
तर ऐक
राख होताना चार माणसं
देतो का बघ.. गाडताना जमीन देतो का बघ
आर गड्या ते सोड
मरताना मोकळा श्वास देतो का बघ..
माझी कठपुतली असल्याचा शोध आत्ताच लागला
वाटतय तुला..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults