Watercolor painting

Submitted by पियुष जोशी on 19 May, 2020 - 09:15

IMG_20200519_173819_493.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@जाई गवत काढण्यासाठी आधी ब्रशने स्ट्रोक्स दिले आणि जिथे हायलाईट हवी होती तिथे ब्रशने फक्त स्वच्छ पाण्याचे स्ट्रोक्स दिले आणि टिशू पेपर ने तो रंग पेपर वरून उचलला....

मस्तच आहे.. तुम्ही नवीन शिकणाऱ्यांसाठी watercolour tutorial बनवाल का??
मी oil pastels, soft pastels ड्रॉईंगस करते पण watercolour अजून जमत नाही

@jui.k tutorials च आता सांगू शकत नाही... पण तुम्हाला काही मदत हवी असेल तर 9970842827 (whatsapp) या नं. वर msg करू शकता....

jui.k tutorials च आता सांगू शकत नाही... पण तुम्हाला काही मदत हवी असेल तर 9970842827 (whatsapp) या नं. वर msg करू शकता....

Submitted by पियुष जोशी on 22 May, 2020 - 12:36
>>>>>>>>
नक्की.. थँक्स पियुष जोशी