फणस्स्स्स्स् !!!!!

Submitted by भालचन्द्र on 27 April, 2009 - 12:56

वॉव. एकदम परसातल्या बरका फणसाची आठवण झाली. एक असाच मोठा 'बरका' फणस लागायचा घरासमोरच्या परसात.

छान,

धन्यवाद.

वाह वाह.. मस्तच..
आयुष्यात एकदाच फणसाचं झाड समोरासमोर पाहिलं.. ते म्हणजे पन्हाळ्यावर....!

एकदाच समोरासमोर पाहिलं.. <<<< ते पण असंच म्हणालं असेल :p

मला फणसाची भाजी खुप आवडते.....................

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

तो मधला मोठा फणस आहे ना तो द्या पाठ्वून Happy

कसा ग पाठवु मयुराणी...
तुच येना !

गावाला जायला सुटटी नाही म्हणून फणस पाठ्वायला सांगितल आणि म्हणे तुच ये.

ठिक आहे.देतो पाठ्वुन .....
डोळे मीट .....बघ दिसला ना ?

एकदाच समोरासमोर पाहिलं.. <<<< ते पण असंच म्हणालं असेल >>>>>

मिलिंदा Lol

वास आला फणसाचा.