एक सकाल..........

Submitted by गिरिश सावंत on 27 April, 2009 - 05:06

मस्त !

सुरेख आलाय फोटो.
रस्ता अजून थोडा जास्त दिसला असता तर आणखी देखणा आला असता फोटो..

किरू, मला अगदी हा फोटो पाहून तुझीच आठवण झाली होती.... आणि हा फोटो पाहून तु काय म्हणाला असतास याचा विचार करता करताच तुझ्या पोस्टवर नजर गेली..

फोटो छान आहे गिरिष. पुढच्या वेळी रस्ता पण दिसू दे... Happy