आंतरजातीय प्रेमविवाह

Submitted by अमृताक्षर on 24 March, 2020 - 00:18

घरी बसून बसून कंटाळा आलाय म्हणून हा धागा काढतेय..
घरच्यांचा विरोध असताना कुणाचा आंतरजातीय प्रेम विवाह झाला असेल ( पळून न जाता ) तर घरच्यांना कस convince केलं याच्या काही धाडसी विनोदी रंजक कथा ऐकायला आवडेल..
ज्यांना असा अनुभव आला असेल आणि आपल्या प्रेम विवाहासाठी असंख्य पापड बेलावे लागले असतील त्यांनी नक्की लिहावे..
कदाचित यातून कुणाला tips पण मिळू शकतील..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे आंतरजातीय प्रेम विवाहाला जास्त विरोध होतो त्यामुळे तसं लिहलय पण कुठल्याही कारणाने विरोध झाला असेल आणि तुम्ही घरच्यांना convince करायला यशस्वी झाला असेल तरी लिहावे..

या विषयावर लिखाण झाले आहे. त्या लिखाणाची लिंक इथे नक्कीच डकवलेली मिळेल काही काळात. थोडी वाट बघा. Lol