रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग २

Submitted by पशुपत on 14 March, 2020 - 00:39

!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पशुपत, हा दुसरा धागा का काढलात? आधीच्याच धाग्यावर प्रतिसादात तुमचा हा प्रसंग टाका. सर्व प्रसंग एकत्र राहिलेले उत्तम.

तिकडे विषयाला वेगळे वळण लागलेले आहे आणि तिथे प्रतिसादही ७५ च्या पुढे गेलेत , म्हणून नवीनच धागा काढावा असे वाटले !

२००० प्रतिसादांनंतर भाग २ काढतात इथे. त्यामुळे नवा धागा इतक्यातच काढायची घाई नको.
वेगळं वळण वाचलं नाही अजुन पण कोणीतरी अनुभव लिहुन धाग्याला योग्य वळण लावेल.

एका धाग्यावर २००० पर्यंत प्रतिसाद चालू शकतात.

आणि विषयांतर कारणार्‍यांकडे साफ दुर्लक्ष करायचं. ते या धाग्यावरही येऊन प्रतिसाद देतीलच. पण विषयावर लिहिणारे / प्रतिसाद देणारे हे विषयांतर करणार्‍यांपेक्षा महत्त्वाचे असतात. आपण खडे वगळतो तसे असले आयडी आणि त्यांचे विचित्र प्रतिसाद वगळायचे. त्यांचं त्यांच्या आयुष्यातील संघर्षाशी लढताना आलेलं फ्रस्ट्रेशन पब्लिक फोरमवर असे विकृत प्रतिसाद देऊन कमी होत असेल असं समजायचं.

मामी +१
वो बोलते रेहते है . हमने सुननेका नही.

मामी +१११११११
अशानं भावाला चार पाच प्रतिसाद झाले की येगळा धागा काढावा लागेल!

वेगळं वळण वाचलं नाही अजुन पण कोणीतरी अनुभव लिहुन धाग्याला योग्य वळण लावेल.

>>> मी वेगळं वळण लावणार्‍यांना हटकलंय आणि माझा आणखी एक अनुभव लिहून धागा परत रुळावर आणण्याचा प्रयत्न केलाय.