खोटं सोनं (चारोळी)

Submitted by Asu on 11 March, 2020 - 23:35

खोटं सोनं (चारोळी)

राज्यसभेचे तिकीट नाकारल्याने मध्यप्रदेश काँग्रेसचे श्री.ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसचा राजीनामा देऊन दि.११ मार्च २०२० रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. घराणेशाही ऐवजी काँग्रेसच्या अकार्यक्षम केंद्रीय नेतृत्वात बदल करून पक्षातील कार्यक्षम व्यक्तीला नेतृत्व देणं हा खरा उपाय आहे. पण सांगणार कोण?

पक्षापेक्षा घराणं यांना वाटतं मोठं
सोनियाचं सोनं पण ठरलंय खोटं
खऱ्या दागिन्यांना इथे नाही भाव
बाजारी त्यांना आहे, भरपूर वाव

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.11.03.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults