गटारीतला कीडा तू

Submitted by आर्यन वाळुंज on 3 March, 2020 - 04:55

गटारीतला कीडा तू
तिथंच रेंगत बस
घाण वास मारणारे तूझे जग
त्या जगात कर सुखाने वास
नरक भक्षण करून झाली
नरकमय तुझी भाषा
तुझ्याकडून नाही आशा
गावाबाहेरच्या गटारी
एकत्र येतात
तिकडं डबक्यात कीडे
तूझ्यासारखे वाढतात
चाफा जूई मोगरा
सुगंध कसला ठावा
तूला आवडते घाण खाया
कसा ठाव अत्तराचा फाया
काय तूझा अवतार अन् विचार
गटारीतल्या कीड्याला विष्ठेचा आहार
खाऊन विष्ठा रेंगत बस
माहित नाही कधी पुचकशील

Group content visibility: 
Use group defaults

आर्यनभाऊ,तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.कधीकधी सिद्धेश्वर जास्त लिहितो पण थोडं दुर्लक्ष केले तर काय हरकत आहे?.आता ते म्हणत आहेत की ते कंट्रोल ठेवणार आहेत तर तुम्ही जास्त ताणू नका.दोघांचे आयडी ब्लॉक होतील.