मराठी मातृभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! पक्षी तसेच फुलपाखरांची मराठी नावे

Submitted by Dr Raju Kasambe on 26 February, 2020 - 23:03

सर्वांना मराठी मातृभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सर्वांना हात जोडून विनंती.
समाज माध्यमांवर / लेख लिहिताना पक्षी तसेच फुलपाखरांची मराठी नावे जरूर लिहा. (इंग्रजी नावे तर आपण लिहितोच)!
महाराष्ट्रातील पक्ष्यांची मराठी भाषेतील प्रमाण नावे:
(Standardised names of birds in Maharashtra)
बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेेव्दारा प्रमाणित व प्रकाशित.

पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी लिंक: Link for downloading the e-Book:

https://www.researchgate.net/publication/291945842_Standard_Marathi_name...

महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी / मराठी नावे:
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या पुढाकाराने महाराष्ट्रात आढळणार्‍या २७७ फुलपाखरांच्या प्रजातींसाठी मराठमोळी नावे नुकतीच प्रकाशित (२०१९).
समिति अध्यक्ष: Dr. Vilas Bardekar, समिति सदस्य:: Dr. Jayant Wadatkar, Dr. Raju Kasambe, Hemant Ogale, Divakar Thombre व निमंत्रित सदस्य : Abhay Uzagare

पुस्तक डाउनलोड करण्यासाठी लिंक: Link for downloading the full Book:
https://www.researchgate.net/publication/338035381_Names_of_Butterflies_...

Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्रात आढळणार्‍या २७७ फुलपाखरांच्या प्रजातींसाठी मराठमोळी नावे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी लिंक: Link for downloading the full Book:
https://www.researchgate.net/publication/338035381_Names_of_Butterflies_...