वरदान

Submitted by प्रभुदेसाई on 14 February, 2020 - 03:19

काढून टाकली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजेशीर आहे गोष्ट
अजून वाचायला आवडेल.
मुंबईतून लगेच पलायन करू नका.

मायबोलीवर स्वागत आहे.

छान आहे गोष्ट. जीवुचा काही रोल आहे का ह्या वरदानात.
मला तरी वाटाला नाही. जीवु नसता तरी गोष्ट छान आहे.

आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
विज्ञान कथा, फॅंटसी, weird इत्यादी प्रकारामध्ये लिहायची खूप इच्छा आहे. धीर करून ही कथा प्रकाशित केली. काही कथा लिहून तयार आहेत. असाच प्रतिसाद मिळाला तर ---- कथा आवडली असेल तर मित्र मैत्रीणीना अवश्य सांगा.पुन्हा एकदा आभार

<<खूप दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी इंटरेस्टिंग वाचायला मिळाले... स्वागत आहे>>
च्रप्स
ओह ! थॅॅंक्स ! हा प्रतिसाद खूप काही सांगून गेला! ये हुई ना कामकी बात.

मुंबई ला आलात की तुमचा पत्ता इथे टाकायला विसरू नका. आपणास भेटून मला माझे जीवन मार्गी लावायचे आहे.

- एक तहानलेला
पाथफाईंडर
Rofl

असेच लिहीत रहा. माझी वाचनाची तहान भागेल. पुलेप्र

खूप दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी इंटरेस्टिंग वाचायला मिळाले... स्वागत आहे. >>>>>+9999 Happy

पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु)

मजेशीर आहे गोष्ट
अजून वाचायला आवडेल.
मुंबईतून लगेच पलायन करू नका.

मायबोलीवर स्वागत आहे.+11111111
तुमचा पत्ता द्या मुंबईचा, मी आलेच पाण्याची बाटली घेऊन.

प्रिय वाचकहो
माझी नवीन गोष्ट " Timeslip -chrono Naut Arun"
वाचण्यासाठी पुढील लिंक वर जा.
https://marathividnyankatha.blogspot.com/
अवश्य वाचा आणि प्रतिसाद द्या