झाडाचा पाडा

Submitted by दिपक खरात on 10 February, 2020 - 23:01

झाडाचा पाडा.

झाड ऐके झाड निसर्गाचा अंग

झाड दुने हिरवाईचे भरतो रंग

झाड त्रिक धरतीचा जिवनसाठी.

झाड चौक निर्मळ हवेशी बांधल्या गाठी.

झाड पंचे पक्षांशी अतुत नाते.

झाड सके उन्हाच्या झळेत सावली खेळते.

झाड साती प्रगतीच्या लोभाने हरवली नीती.

झाड आठी धारदार कुर्हाडीची भिती.

झाड नम विकासाच्या आशेने गळा आवळला.

झाड दाही निसर्गाचा चित्रकार मेला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users