जळजळ

Submitted by आर्यन वाळुंज on 9 February, 2020 - 12:46

जळजळ जळजळ
नुसती जळजळ
छातीत होते
जळजळ जळजळ
तळमळ तळमळ
नुसती तळमळ
मनात होते
तळमळ तळमळ
काही खाता
जळजळ जळजळ
चहा पिता
जळजळ जळजळ
न खाता
जळजळ जळजळ
न पिता
जळजळ जळजळ
..
..
..
..
अरे आम्लपित्त झाले असेल
गोळी घे
थांबेल मग
जळजळ तळमळ
तळमळ जळजळ.

Group content visibility: 
Use group defaults