टूु ग्लोबल वॉर्मिंग

Submitted by आ.रा.रा. on 7 February, 2020 - 11:48

मतला:
मजेमजेचे गार हवेचे चार दिवस तू भोगून घे
आहे जोवर चान्स तुला, जीवन-हला तू झोकून घे!

मक्ता:
आयुष्याच्या संध्याकाळी, म्हणतो आहे आ.रा.रा...
माझ्या वंशजा जे आम्ही तोडले, जमले तर तू जोडून घे

*

गझलेत शेर भरा, ही न. वि.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ता. क.
टायटलमधे ट ला दोन उकार कसे दिले, ते विचारू नये. ते माबोच्या मराठी टंकनाच्या चमत्कारात येते.