राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

काल पोलीस च्या ड्रेस मध्ये रंजा एवढा मस्त दिसत होता की संजू सारखं मला ही टॉक्क करावसं वाटलं ☺>>>>>+++++11111111111111111
ते दोघ ते ओके ते टोके बोलतात...ते पण एकदम छान वाटत..... आणी संजु ते बाबो..ज्या टोन मध्ये बोलते ते ही

तो अँंक्ट्युली अंव्हरेज looking ahe But personality and height Chan ahe so dashing vatato.. Smart disato

ते दोघ ते ओके ते टोके बोलतात...ते पण एकदम छान वाटत..... आणी संजु ते बाबो..ज्या टोन मध्ये बोलते ते ही >> अगदी अगदी

दोघही अ‍ॅव्हरेज आहेत पण तिच्या बोलण्यात आणि वागण्यातली अल्लडता पाहुन ती खरच १८ची वाटते, नववधु प्रिया मी बावरते अगदी पर्फेक्ट.
"सर" वाल्या गायत्रीने हिच्याकडे क्लास लावायला हरकत नाही.
फौजदार पण रुबाबदार आहेत पण काहिवेळेस जरा अगदी पुस्तकी बोलल्यासारख वाटत ( आइसाहेबाशी बोलतो तेव्हा तर फारच)

ह्या सिरीयलच्या च्या संवाद लेखका ची फँन.. मी.... आज च्या ऐपिसोड मधले....मला आवडलेले....

ढाले पाटील आहात ना मग... ढगात ब्याँयलर लावा की...
आपला पँर्टन च आहे हा...
गावभाऊ गाव भाऊ म्हणुन माझ डोक नको खावु...
आमच्या कडे तर तिन दिवसातच ईन्र्टेस संपला....आमचा चाफा काही ऐकेना.... Happy

ह्या सिरीयलच्या च्या संवाद लेखका ची फँन.. मी.... आज च्या ऐपिसोड मधले... मी पण .

संवाद चांगले नसतील, कपडे सेट चांगले नसतील तर ताकदीचे कलाकार तरी काय करतील ?

कोण आहेत संवाद लेखक, रुद्रमवाल्यांची आहे ना ही सिरीयल, जीव झाला वेडापीसा पण त्यांचीच आहे. श्रेया बुगडेचा नवरा आणि विनोद लव्हेकर यांचं प्रॉडक्शन आहे पोतडी. चांगल्या असतात सिरीयल्स, अभिनय करणारे पण छान असतात, नवखे असले तरी. कट्टीबट्टी पण छान होती. आधी यांच्यात सिनियर सो कु चा भाऊ पण होता संदेश कुलकर्णी, आता नाव दिसत नाही त्याचं.

शिवानी सोनार छानच करतेय अभिनय, हसल्यावर खरच परिनिति टाईप दिसतेय.
हिरोच् स्माइलच किलर आहे.
हि सिरियल रोज बघण आता मस्ट आहे.

काल झालं का रणजीत दादासाहेबांनी सुनावतो ते? माझं टाटा स्काय घडी घडी बंद पडतय की. काय बी दिसंना झालय, आन व्हूट वर त्या दिवसाचा एपिसोड नाय बघता येत फ्रि मधे. लई सॉरी वाटून राह्यलय. Happy

हिरो हिरॉईनला लहान मुलीसारखी ट्रीट करतोय असं वाटतं. ती कशी सारखी चुणचुणीत पणे बोलत असते, तो तिच्या चुणचुणीतपणा कडे कौतुकाने बघत बसतो. अजिबात दोघे एका footing वर equal आहेत असं वागत नाहीत. तिनी काहीही बोललं तरी त्याला गोडच वाटतंय Happy बाकी त्याचं बायकोची बाजू घेऊन आईशी पंगा घेणं म्हणजे निव्वळ परीकथा Lol आणि इथे कामाला नोकर-चाकर असताना हिला काय एवढे कामाचे डोहाळे! कोणीतरी तिला शिक्षण पूर्ण कर म्हणावं! बारावी झाली असेल-नसेल?

शिवानी सोनार छानच करतेय अभिनय, >११+++++++++११११११११११११११११
काल झालं का रणजीत दादासाहेबांनी सुनावतो ते? >>>>>>> नाही

माझं टाटा स्काय घडी घडी बंद पडतय की. काय बी दिसंना झालय, आन व्हूट वर त्या दिवसाचा एपिसोड नाय बघता येत फ्रि मधे. लई सॉरी वाटून राह्यलय >>>> एकदम भारी जमलय..बेस्ट म बेस्ट Happy

हिरो हिरॉईनला लहान मुलीसारखी ट्रीट करतोय असं वाटतं. ती कशी सारखी चुणचुणीत पणे बोलत असते, तो तिच्या चुणचुणीतपणा कडे कौतुकाने बघत बसतो. >>>> दोघा मधे १० वर्षाच अतर आहे... अस दाखवल आहे..... तो आधी च्या एपिसो ड मध्ये म्हणतो... की मी असा फ्री लाईफ कधी जगलोच नाही... नेहमी एका बर्ड्न खालीच जगलो..

दोघा मधे १० वर्षाच अतर आहे... अस दाखवल आहे..... तो आधी च्या एपिसो ड मध्ये म्हणतो... की मी असा फ्री लाईफ कधी जगलोच नाही... नेहमी एका बर्ड्न खालीच जगलो..>>>>> @अबोल, मी एकदम अग्री आहे बघा ह्याला.

एकदम भारी जमलय..बेस्ट म बेस्ट Happy >>>> Happy

अबोल, मी एकदम अग्री आहे बघा ह्याला. >>>>>>>>>>>>>>>>>> Happy Happy तुम्हाला हे जे काही जमल आहे ना.... ते एकदम भारी आहे... बघा.. एकदम लय भारी.... आम्हाला नाही जमणार.. आम्ही त्याची कालवु काल वु माती करु.... Happy

मस्त च पोस्ट्स वरच्या .

जे काही दाखवतायत ते बेस्टच वाटतय पहायला आज आत्ता तरी. ताबडतोब फिट नाहीये होत इथे☺

Lol विको वज्रदंती स्माईल आठवली रंज्याची. आता मी उद्या बघणार, आमच्या टाटा स्काय ने माती खाल्लीये कारण (कालवू कालवू) उद्या व्हूट वर बघणार , तोस्तोवर जयहिंद जय महाराष्ट्र

इथल्या कमेंट वाचुन आजचा एपी बघितला.. रणजित तु घर आहेस माझ.. अस बोलताना संजुच्या डोळ्यातुन पाणी येत.
छान झाला तो सीन.
किमान आत्तातरी छान आणि वेगळी वाटतेय सिरीअल.

आजचा एपिसोड खरंच मस्त , स्पेशली रणजित संजीवनी च्या मांडीवर डोकं ठेऊन झोपतो तो पूर्ण सीन छान झाला..!

तु घर आहेस माझ.. अस बोलताना संजुच्या डोळ्यातुन पाणी येत.
छान झाला तो सीन. >>>>>>>>>>>>>>>>> खुप छान केला सिन तो दोघानी .... एकदम ईमोशनल

दोन भावा मधला सिन पण छान केला ...

दिसतायत सगळे एपीसोड voot वर फ्री मध्ये. फक्त आज संध्याकाळी जो अजून टीव्ही वर दिसायचा आहे तो दिसत नाहीये फ्री मध्ये जे योग्यच आहे

Pages