तो ओरडला

Submitted by सुजाता यादव on 6 February, 2020 - 12:18

वारा सुटला भणाण भणाण
वीज चमकली कडाड कडाड
आवाज आला धडाड धूम
पाऊस आला मुसळाधार
पाणी वाह्यलं खळखळ खूळखूळ
पाणी पाहून माझी चुळबुळ चुळबूळ
बोट बनवली मी कागदाची
कागदाची
सोडली पाण्यात एकदाची
एकदाची
बोट चालली सरसर सरसर
बोटीवर बसला बेडूक
तो ओरडला " एकदा भेट"
तो ओरडला " एकदा भेट"

Group content visibility: 
Use group defaults