एक पाउस हवा

Submitted by prajyot_Deep on 20 April, 2009 - 15:28

एक पाउस हवा,
तुझ्या सोबत चिंब होण्या साठी.
एक पाउस हवा,
तुझ्या मध्ये हरवण्या साठी.

एक पाउस हवा,
तुझ्या प्रेमात वाहून जाण्या साठी.
एक पाउस हवा,
सगळ जग विसरून जाण्या साठी !!!

गुलमोहर: 

छान.