दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तेच ते ,

अशोकस्तंभावरचे चार सिंह

तुमचे ज्ञान तपासून बघत होतो

आपली लायकी काय?

आपण लिहिता काय?

काही तरी ताळमेळ असावा.

सिंह आणि वाघ एकच आहेत म्हणताय?

बरं !

मग बकरीद ला बोकडाच्या ऐवजी डुक्कर घेऊन जा मशिदीत कुर्बानी साठी आणि मजा पहा.

दोन्ही सारखेच दिसतात कि लांबुडक्या तोंडाचे

Agenesis of corpus callosum आहे का?

डावी बाजू काय करते ते उजव्या बाजूला माहिती नाही.तसेच उलटं पण.

तुमचे ज्ञान तपासून बघत होतो

नवीन Submitted by BLACKCAT on 3 March, 2020 - 06:43 >>>

बाळा, असलं धाडस करण्याआधी स्वतः ची लायकी तपासून घ्यावी.

मी सोशल मीडिया सोडू इच्छितो अशा प्रकारचं एक आश्चर्यकारक ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलं होतं.. येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू इच्छितो, असं त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करु इच्छितो असं बुचकळ्यात पाडणारं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. @narendramodi या ट्विटर हँडलवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. याबाबत येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.loksatta.com/trending-news/pm-modi-tweets-about-leaving-soci...

स्वतःची लायकी माहीत आहे , त्यामुळे आम्ही आमची नजर अशोकस्तंभाच्या पायांवर ठेवतो

नवीन Submitted by BLACKCAT on 3 March, 2020 - 08:31 >>

म्हणजे अशी का?

https://en.m.wikipedia.org/wiki/Ashokan_Edicts_in_Delhi#/media/File%3AAs...

दिल्ली दंग्याची कहाणी :
ताहीर हुसेन च्या घराच्या अगदी शेजारीच असलेली मोठी हिंदु मालकाच्या शाळेला पुर्णपणे जाळुन टाकलेले आहे. त्या शेजारीच असलेली मूस्लिम मालकाची शाळा मात्र कोणत्याही हानी शिवाय उभी आहे.
२३ तारखेला ह्या हिंदु मालकाच्या शाळेत मूसलमान विद्यार्थ्यांचे पालक आले व आपल्या पाल्यांना लवकर घरी सोडण्याचा दबाव शाळा प्रशासनावर टाकु लागले. शाळा प्रशासनाने कारण विचारल्यावर पालकांनी सांगितले की ईथे दंगा होणार आहे.

या देशातील सेक्युलर लोकांचा बाप व जिहादींचा पोस्टरबॉय, शाहरुखला दिल्ली पोलिसांनी उ.प्र. मधील बरेली इथून गजाआड केले आहे. आता पोलिस चौकशीत या शाहरुख नावाच्या जिहादींचे खरे बाप कोण ते उघड होतील.

दिल्लीतील दंगा, याला दंगा किंवा दंगल अजिबात म्हणता येणार नाही. ज्या पूर्वनियोजित आणि सुसूत्रपणे याची आखणी आणि अंमलबजावणी झाली आहे, निश्चितच उस्फुर्तपणे झालेली घटना नाही. ज्याप्रकारे ५-६ ट्रक भरुन दगड आणि विटा बांधकामाच्या नावाखाली साठा करून ठेवण्यात आला होता. ऍसिड आणि पेट्रोल बॉम्बचा वापर पोलीस आणि सुरक्षा दलांविरुद्ध झाला. उंच उंच इमारतींच्या छतावर लोखंडी पाईप, टायर आणि दोऱ्यांचा वापर करून गुलेलं (sling shot) बनविण्यात आलेले होते, जेणेकरून दगड, विटांचा मारा दूरपर्यन्त आणि जास्त मारक क्षमतेने करता यावा आणि जास्तीत जास्त हानी होऊ शकेल. काही गुलेल तर हातगाडीवर बांधण्यात आले होते, फिरता येणारी गुलेल वापरून जास्त अचूकतेने निशाणा साधता येईल. तसेच बंदुका आणि स्वयंचलित शस्त्रात्रांचा वापर झाला. निश्चितपणे हि सर्व जमवाजमव करणे थोड्या दिवसात अजिबात शक्य नाही, २-३ महिन्यांचा कालावधीपासून याची तयारी चालू असणार.

तसेच ज्या घटना यादरम्यान घडल्या त्याचा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो. गुप्तचर विभागातील अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या क्रूरपणे करण्यात आली, पोलीस कॉन्स्टेबल रतनलाल यांची गोळी मारुन हत्या केली गेली. पेट्रोल पंपाला आग लावण्यात आली, सुदैवाने बाजूलाच असणारी CNG च्या टाक्यांपर्यंत आग पोहचण्याच्या आधी आटोक्यात आली. एकजरी CNG टाकीचा विस्फोट झाला असता तर १ किलोमीटरचा परिसर राख झाला असता.
हे सर्व नियोजन आणि त्याची झालेली अंमलबजावणी बघता याला दंगा किंवा दंगल अजिबात म्हणता येणार नाही. याला तर भारतीय गणराज्याविरुद्ध पुकारलेले युद्ध किंवा गनिमी युद्ध म्हणता येईल. आणि जे कोणी हे सर्व ढळढळीत दिसत असूनही नाकारत असतील ते नक्कीच मुर्ख्यांच्या नंदनवनात राहत असावेत. क्षमस्व या लोकांना फ़िरदोस ए उल्लू लवकर समजेल.

यातून आपण काही शिकणार आहो की नाही हा मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारची घटना उद्या माझ्या शहरात, परिसरात निश्चितपणे घडेलच असे नाही परंतु जर दंगा होत असेल किंवा दुसरीकडे घडत असताना चुकून आपण जर अश्या दंग्यांत फसलो तर आपला बचाव कसा करता येईल. दगड विटा, पेट्रोल बॉम्ब किंवा ऍसिड यापासून बचाव कसा करता येऊ शकेल.

सच्चा तुमच्या वरील पोस्टीत बरेच तथ्य आहे पण तुम्हाला जे जाणता आले ते महामहीम सरकारला कळत नाही का असा प्रश्न पडतो. संसदेत साधी चर्चा देखील करण्याचं काम हे सरकार करीत नाही. काय कृती, आराखडा काहीच नाही. म्हणाल पडद्यामागे बरेच चालू आहे, महाबली जेम्स बॉन्ड प्रत्यक्ष रणांगणी आहेत इत्यादी इत्यादी. आणि आम्हा अज्ञ जनांस यातलं काही कळणार नाही. तर कसे आहे ना की गेल्या सहा वर्षांत असे बरेच पडदे पडले जे अजून उघडलेच गेले नाहीत. कधी नव्हे असे आपल्या दुर्दैवाने गाजत वाजत दुखवटेही झाले मात्र ते पडदे उघडले जातील अशी खात्री आता उरली नाही. आपकी बातो में आपके नाम जैसी ही सच्चाई तो हैं लेकीन कही गंगाधर तो शक्तिमान नही? Wink

>>>>>>>यातून आपण काही शिकणार आहो की नाही हा मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारची घटना उद्या माझ्या शहरात, परिसरात निश्चितपणे घडेलच असे नाही परंतु जर दंगा होत असेल किंवा दुसरीकडे घडत असताना चुकून आपण जर अश्या दंग्यांत फसलो तर आपला बचाव कसा करता येईल. दगड विटा, पेट्रोल बॉम्ब किंवा ऍसिड यापासून बचाव कसा करता येऊ शकेल.<<<<<<<<
सच्चा तुमच्या वरील पोस्टीत बरेच तथ्य तुम्ही मांडलेले आहेत . ह्या सर्व घटनांना वेगवेगळ्या बाजु आहेत व दिल्ली दंग्याच्या निमित्याने पुर्ण हिंदु समाजाला एक जिवंत उदाहरण मिळालेले आहे. गेली ७० वर्षे हिंदू मूसलमान भाई भाई सारख्या निरर्थक गोष्टी मनावर बिंबवल्या गेलेल्या. त्याचा नशा आता तरी उतरला असेल. अजुन न ऊतरला तर त्यांच्यासाठी अल्ला मालीक !

दिल्ली दंग्यांची तयारी ३-४ महीन्या पासुन सुरु होती. ताहिर हुसेन चे संबंध पाकिस्तानच्या ISI पर्यंत आहेत हे आता सिद्ध झालेले आहे !
https://youtu.be/aYQZxXmtnYE

आता कोणाला काय आणि किती जाणवले हे इतरांना कसे कळणार. जे मला जाणवले ते माझ्या अल्पमतीप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. Everybody is having his/her own version of truth.

काही गोष्टी कदाचित सरकारला माहीत असाव्यात किंवा आकलनात चूक झालेली असू शकते. कदाचित पक्षीय राजकाणाचे पारडे जड झाले असणार, किंवा रणनीतीचाही भाग असू शकेल. जर आधी काही कारवाई सुरु केली असती तर सर्व विपक्ष आणि डावी ecosystem, मानवाधिकार चळवळीच्या भारतातील प्रतिनिधी यांनी आकाशपाताळ एक केले असते. तोपर्यंत चळवळीचा आर्थिक स्रोत बंद करून आणि कालव्यापव्य करून कंबरडे मोडणे असू शकेल. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीत आपल्या मनातील काही गोष्टी मोदींनी ट्रम्पकडून वदवून घेतल्या. एकप्रकारे पाहूणांच्या हस्ते साप मारून घेण्याचा प्रकार होता, आणि इथे मोदींचा राजकारणातील वावर आणि वेगळेपणा उठून दिसतो. परंतु या सर्व राजकारणात विनाकारण ५० च्यावर व्यक्तींना त्यांचे प्राण गमवावे लागले याचे वाईट वाटते.

आपण आपले मतदानाचे पवित्र काम करत राहावे, नाहीतरी मतदानानंतर नेतेमंडळी जनतेला विसरून जातात. प्रत्येक गोष्टीवर जनमत घेणे (Brexit) हे ब्रिटनसारख्या देशात चालू शकते. भारतासारख्या विशाल देशात हे कसे शक्य व्हावे.

पडद्यामागे तर बऱ्याच घटना घडत असतात ज्या कधीही सामान्य जनतेसमोर येत नाहीत. आणि हे तर अनादी काळापासून चालत आले आहे. नेताजी सुभाषचंद्रांचा अस्कमिक विमान अपघात, आझाद हिंद सेनेचा खजिना लुप्त होणे, गुमनामी बाबा, कलम ३५ अ संसदेच्या पटलावर न मांडता राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे पारित करणे, तास्कंदला भारताच्या पंतप्रधानांचा मृत्यू, सिमला करार, यादी अनंत आहे.

हो शकता है गंगाधरही शक्तिमान हो।
परंतु तमराज किलविष (ultimate evil and nemesis of Shaktiman ), कपाला, काकोदर, डॉ. जयकाल, मायाद्री (Main Stream Media) कोण आहेत हे मात्र उघड झाले.

चुकून आपण जर अश्या दंग्यांत फसलो तर आपला बचाव कसा करता येईल, याबाबतीत इथे चर्चा व्हावी जेणेकरून आपण आपल्या अवतीभवती असणाऱ्या छोट्या छोट्या युक्ती आणि साधने वापरून आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षा करू शकू.

नेताजी सुभाषचंद्रांचा अस्कमिक विमान अपघात, आझाद हिंद सेनेचा खजिना लुप्त होणे, गुमनामी बाबा, कलम ३५ अ संसदेच्या पटलावर न मांडता राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे पारित करणे, तास्कंदला भारताच्या पंतप्रधानांचा मृत्यू, सिमला करार, यादी अनंत आहे

ह्या सगळ्यावर सिनेमे निघत आहेत , तरी अजून सत्य समजले नाही ?
कुजबुज कुजबुज कुजबुज

काय नाय फाटले, तट्रम्प ला साबरमती दाखवली , तेंव्हा समजले सगळ्यांना, कुणाची काय अजूनही फाटून आहे ते

ट्रम्प ला साबरमती दाखवली , तेंव्हा समजले सगळ्यांना >>

आधी म्हटल्याप्रमाणे, बुळ्यां निरुपद्रवी गोष्टी शांतीकाळात डिस्प्ले साठी ठेवलेल्या असतात त्यातला भाग आहे तो.

नथुरामाचे प्रात:स्मरण करणारे काँग्रेसी असताना त्याला डिस्प्ले करण्याची गरज काय... तो वर्षानुवर्षे काँग्रेसी चमच्यांच्या मेंदूत व हृदयात घुसलेला आहे...

आता काही वर्षांनी मंदिर पूर्ण झाले की अयोध्येतील श्री रामांचे दर्शन करवले जाईल. मग सौदीचा राजपुत्रही प्रभू श्री रामांपुढे नतमस्तक होईल आणि मग आराम करण्यासाठी तो नवीन बांधल्या जाणाऱ्या बाब्रित जाईल.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरुन इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. ‘कट्टर हिंदूंचा सामना करा व मुस्लिमांचे हत्याकांड थांबवा, अन्यथा इस्लामिक जगापासून दूर जाऊन एकटे पडाल’ असा इशारा खामेनी यांनी भारताला दिला आहे.

“भारतात मुस्लिमांबरोबर जे झाले, त्यामुळे जगभरातील मुस्लिम दु:खी आहेत. भारत सरकारने कट्टर हिंदू आणि त्यांच्या पक्षांचा मुकाबला करुन मुस्लिमांचे हत्याकांड थांबवावे. अन्यथा इस्लामिक जगापासून भारत दूर जाऊन एकटा पडेल” असे खामेनी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली हिंसाचारावरुन इराणचे परराष्ट्रमंत्री जावद झारीफ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भारताने आपली असहमती, नाराजी प्रगट केली होती. त्यानंतर दोनच दिवसात खामेनी यांनी अशा प्रकारचे टि्वट केले आहे. भारतात मुस्लिमांविरोधात संघटित पद्धतीने करण्यात आलेल्या हिंसाचाराचा निषेध आहे असे टि्वट झारीफ यांनी सोमवारी केले होते.

झारीफ यांच्या टि्वटनंतर दुसऱ्याच दिवशी भारताने इराणच्या राजदूतांना पाचारण करुन टि्वट संदर्भातील आपली नाराजी कळवली होती. मागच्या अनेक वर्षांपासून भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण दिल्ली हिंसाचारावर इराणने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात बंद केली आहे. पण त्याचवेळी इराणमधील चाबहार बंदराच्या विकास प्रकल्पात भारताची मोठी गुंतवणूक आहे. चीन-पाकिस्तानचा विचार करता, रणनितीक दृष्टीने भारतासाठी हे अत्यंत महत्वाचे बंदर आहे.

च्यायला या खामेनी वगैरे माकडांना दिल्लीत काय झाले हे माहिती आहे. मग acid , पेट्रोल , दगड वगैरेंचा साठा करणारे लंगुर कोण होते तेही माहिती असावे... बादवे दिल्लीत मुसलमानांबरोबर नक्की काय झाले हे कोणी माकड सांगेल काय? कारण अजुन मृतांची नावेही जाहीर झालेली नाहीत.

हे खामेनि, ओ आय सी वगैरे दोन दिवस बकवास करून गप्प बसतील यात शंका नाही, कारण शेवटी तेलाच्या खरेदीदाराला जास्त दुखावण्याचा प्रयत्न केला तर ते अंगाशी येईल हे त्यांना माहीत आहे. इस्लामिक देशांनी गुंतवलेल्या पैशाचा उपयोग दिल्लीत झाला नाही त्याची खंत अशा प्रकारे बाहेर पडते आहे.

_----------------+++++++++--------

हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध जगाला असा आवाज कोण देणार ? नेपाळ ? >>>

हिंदू त्यासाठी स्वतः समर्थ आहेत. त्यांना इतर देशांकडून दयेची भीक मागण्याची गरज पडत नाही...

Pages