दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ते लोक कोण होते?

Submitted by BLACKCAT on 29 February, 2020 - 17:35 >>

ही तीच मोडस ओपरेंडी आहे जी उत्तर प्रदेशात एका हिंदू नेत्याला मारण्यासाठी वापरली गेली होती. मुस्लिमांच्या हातातील क्रेट्स ना भगवा झेंडा म्हणणे, भगवे टीशर्ट घालून जाळपोळ करणे (पण टोप्या काढायला विसरणे) इत्यादी कामे ज्यांनी केली त्यांच्यासाठी जय श्रीराम म्हणून गोंधळ निर्माण करणे डाव्या हाताचा मळ आहे.

दिल्ली दंगली मागची प्लॅनींग !! १६,१७,१८ फेब्रुवारीला नेपाळ मध्ये उलेमाँची मोठी बैठक झाली. २ लाख मुसलमान भारत पाकिस्तान रोहींग्या बांग्लादेशी लोक ह्यात शामिल झाले. ३०० मूल्ले व मौलवी तिथे आलेले होते. ह्या कार्यक्रमाच उद्घाटन दिल्लीच्या एका साधारण मुल्ला हजरत हुसेन ने केले , ह्या कार्यक्रमा साठी फंडींग कतर, पाकिस्तान आय एस आय व सौदी ने केले.
https://youtu.be/IEXKAM2wQkY
नक्की बघा !!

ब्रम्हदेशाच्या बौद्ध लोकां सारख आर्थिक नाकेबंदी करण्याची सुरुवात झालेली आहे. लोकांचा सहभाग व्हायला लागलेला आहे !!

https://youtu.be/X_9oCCYH35E

https://www.facebook.com/100037614374786/posts/194268405170304/

Submitted by आर्यन वाळुंज on 29 February, 2020 - 05:44
घर जळालेल्या मुस्लिम जवानाचे
वाळुंज ह्यांनी दिलेली ही लिंक नक्की बघावी .
मस्त फाडली आहे ढोंगी पुरोगामी लोकांची.

पुरोगामी हिंदू चे मित्र नाहीत दुश्मन आहेत
हे हिंदू मधील सर्व जातीच्या लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
त्यांच्या प्रचाराला बळी पडू नका.
मी माळी,मी तेली,मी मराठा ह्यात न अडकत एक होवून ह्या हिंदू धर्माच्या दुष्मानंशी लढा.
हे पुरोगामी आणि मुस्लिम दोन्ही सारखेच धोकादायक आहेत.

ब्रम्हदेशाच्या बौद्ध लोकां सारख आर्थिक नाकेबंदी करण्याची सुरुवात झालेली आहे. लोकांचा सहभाग व्हायला लागलेला आहे !!

भारतीय बौद्ध लोकांना मुस्लिम मासिहा वाटत आहेत.
कम्युनिस्ट(नालायक पुरोगामी) धुर्त लोकांनी आंबेडकरवादी चळवळ हॅक केली आहे आणि ते त्या लोकांच्या लक्षात येत नाही

https://m.lokmat.com/national/delhi-riots-ankit-sharms-brother-made-alli...

ते लोक कोण होते?

Submitted by BLACKCAT on 29 February, 2020 - 07:05
>

काळमांजरा, बातम्या नीट वाजत जा.
लोकमतच्या बातमीत ज्या वॉल स्ट्रीट च्या रिपोर्टचा रेफरन्स दिलाय, तो अक्खा रिपोर्टच खोटा आहे. आज अंकितच्या भावानं स्वतःच ते खोटं असल्याचा खुलासा केला, वर दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या ह्या रिपोर्टविरोधात FIR पण दाखल केलाय.

https://www.newindianexpress.com/cities/delhi/2020/feb/29/delhi-riots%E2...

तुझ्यासारखाच एखादा गुलाम बसला असणार तिकडे जर्नालिस्ट बनून, आता दिवस भरले त्याचे. जरा जपून राहा, तुझं चालचलन बघता तुझीपण तीच गत होणार एक दिवस

https://youtu.be/6ObXymX-CN8

दिल्लीतील लोकांचा आक्रोश. आणि एक फुरोगामी ज्ञान वाटायला आला पण लगेच ढुंगणाला पाय लावून पळाला.
जसे इथे टिवटिवाट करणारे पळाले आहेत.

गोकुलपुरीतील नाल्यातुन म्रुतदेह मिळत आहेत. आता पर्यंत काही देह मिळालेले आहेत. अंकीत शर्माचा देह असाच नाल्यात सापडलेला होता.
त्या दरम्यान आम आदमीचा अमानुल्ला खान याने अफवा पसरवायचा प्रयत्न केला की हिंदु जमावाने एका मूसलमानाच्या घराला जाळण्याचा प्रयत्न केला, पण ते घर शाँर्ट सर्कीटमुळे जळले अस समोर आलेल आहे !

https://youtu.be/IXbVsOZjWTQ

असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे .
दंगल मुस्लिम च चालू करतात पण आरोप हिंदू वर टाकला जातो.
हिंदू दंगलखोर असते(देशाचे दुर्दैव आहे की हिंदी दंगल वादी हिंस्त्र नाहीत) नाहीत ते तसे असते तर मुस्लिम ,पुरोगामी,आता अस्तित्वात च नसते .
राज्य घटना एक कागद आहे ती पण वाचवू शकलो nasti मुस्लिम आणि पुरोगामी अती शाण्या लोकांना

मिनारवर भगवा झेंडा लावणारा रविंदर सिंग वरून पडून पाय मोडला असे व्हाट्सअपवर आले ,

खरे आहे का ? जी टी बी हॉस्पिटलात आहे म्हणे

खरे आहे का?

आर्थिक नाकेबंदी

मग गाडीत सौदीच्या तेलाऐवजी गोमूत्र भरणार का ?

ते तिकडचे... ओरिजिनल...त्यांचा इथे त्रास नाही.
आर्थिक नाकेबंदी इकडच्या तिसऱ्या प्रतीच्यांसाठी आहे, जे पहिल्या व दुसऱ्या प्रतिच्यांचे गुलाम आहेत...

आर्थिक नाकेबंदी

मग गाडीत सौदीच्या तेलाऐवजी गोमूत्र भरणार का ?
डिझेल आणि पेट्रोल ह्यांची गरज काही दिवसात पूर्ण संपेल.
समजा गरज पडली तर
जग खूप हुशार आहे हे विसरू नका.
आता वापरून सौदी चे पेट्रोल डिझेल पूर्ण नष्ट केले जाईल.
आणि त्यांच्या कडे खडखडाट झाला की अमेरिका पासून सर्व देश स्वतचे इंधन वापरातील.
तुम्ही अती शहाणे मूर्ख आहात जग मूर्ख नाही

सनव तैंचा ईशारा वाचा तिथला !!

डुक्करा बरोबर कुस्ती खेळायची नसते !!
दोघे चिखलाने माखतात , पण डुक्कराला तेच हव असत !
Ignor !!
Biggrin

बिना पेट्रोलवर काय काय चालवणार म्हणे?>>>>> इलेक्ट्रीक कार, दुचाक्या, तिचाक्या. नाहीच जमले तर टाकचीक टाकचीक. आमचे महाराज व आमचे मावळे टाकचीक टाकचीक करत स्वराज्य बांधुन गेले. आम्ही पण बांधु.

The Persian Gulf nations of Bahrain, Iran, Iraq, Kuwait, Qatar, Saudi Arabia, and the UAE produced about 25% of the world's oil, held nearly two-thirds of the world's crude oil reserves, and about 35% of the world's natural gas reserves

आखाती देशांची एवढी टीव टीव करू नका.
त्यानी आपल्या तेलाच्या विहिरी बंद केल्या तर जगाला इतर ऊर्जेचेच नव्हे तर तेलाचेहि स्रोत आहेत. पण त्यांना स्वतःला मात्र भीक मागावी लागेल. अन्नधान्य आणि अत्यावश्यक गोष्टींसाठी.

काळे अश्म कुतूबमिनार

लाल अश्म लाल किल्ला

पांढरे अश्म ताजमहाल

अल्ला मुसलमानांना असे अशमयुग देतो,

आखाती वाल्याना हापूस नई विकले तर इतक्या उचच किमतीचे हापूस भारतात खपतील का ? मोदींनी 15 लाख दिले तर होईल कदाचित,
की कोकनवालेच सगळे हापूस संपवतील?

काळे अश्म कुतूबमिनार

लाल अश्म लाल किल्ला

पांढरे अश्म ताजमहाल

अल्ला मुसलमानांना असे अशमयुग देतो,. >

दुसऱ्यांच्या इमारती चोरून स्वतःचे नाव लिहिणारे अल्लाहचे बंदे Lol

Pages