दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ये तो होना ही था.
लवकरच देशद्रोही बांडगुळ संपणार.

तुमची उदाहरणे देऊ का ?>>>
फुरोगामी. आला सत्वावर.
परत एकदा... शेख अपनी देख! Proud
और बार बार देख. Lol

तृप्ती देसाई,कोळसे पाटील,चोधरी(विशंभर),
सरदेसाई,किंवा अशाच प्रकारची आडनाव फुरोगामी लोकांची आहेत जी उच्च वर्णीय हिंदू ची आडनाव आहेत.
मला एक शंका आहे ह्याची जाणूनबुजून तर ही नाव घेतली नसतील ना खरी नाव काय वेगळीच असतील.

सरकार वा सरकारी धोरणांवर ‘जिंदाबाद’, ‘मुर्दाबाद’ अशा घोषणांद्वारे कायदेशीर मार्गानी टीका करणे हा देशद्रोह ठरत नाही. कायदेशीर मार्गाने निषेध केला जात असेल तर देशद्रोहाच्या वा तत्सम कुठल्याही कायद्याच्या कारवाईला कुणीही, विशेषत: विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

भाजप्याच्या दडपशाहीला विरोध करावा

मग काँग्रेस आले की ह्या लोकांना पेन्शन मिळेल ( जसे भाजप्याने केले . आणीबाणी पेन्शन आहे की बंद केली ? )

पुरोगामी कुठे गेले सगळे? या इकडे.
लिहा लिहा. दिल्लीतील प्रकाराला हिंदू कसे जबाबदार ते लिहा. अहिंसक मुसलमानांच्या बाजूने भांडा. ताहिर हुसेनचा जयजयकार करा.
लाजू नका.

Toll rises to 42 as 4 more die in hospital; Friday prayers pass off peacefully - https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/delhi-riots-toll-rises-to... Use the TOI app to get Breaking news and headlines. Download now: https://timesofindia.onelink.me/efRt/ASmwebshare

शुक्रवारची प्रार्थना शांततेत पार पडली

प्रार्थना शांततेसाठीच असते ना?

भारतातील एका अग्रगण्य वर्तमानपत्राचा हा ठळक मथळा काय दर्शवतो?

हे फक्त मुसलमान धर्माबाबतच होतं

रविवारच्या मास नंतर ख्रिश्चन लोकांनी दंगल केल्याचं ऐकू येत नाही

किंवा जैन शीख हिंदू लोक आपल्या मंदिरातून किंवा गुरुद्वारातून बाहेर पडून मारामारी केल्याची बातमी कधी येत नाही.

देशद्रोही पागल कुमार आणि मंडळी वर देशद्रोहाचा खटला चालवला जाण्यासाठी परवानगी दिल्या बद्द्ल केजरीवाल ह्यांचे मनापासून अभिनंदन.
देर से आये मगर दुरुस्त आये

धर्मगुरुने काढलेली पोरे बुद्धिमान असतात.
>> म्हणून हा स्वत:ला बुध्दीमान समजतो. याची मुले बुध्दीमान व्हावी म्हणून त्यानं हाच मार्ग वापरला असावा.

पुरोगामी कुठे गेले सगळे? >>>>

दोन मंद प्यादयाना इकडे टाकून बिळात लपलेत. त्यातल्या एकाला स्वतचं नाव माहीत नाही नी दुसऱ्याला स्वतसाठी काय समर्पक नाव श्रद्धेप्रमाणे घ्यायचे हे कळत नाही !

मला वाटलं एव्हाना ताहीर हुसेन व दिल्लीतील तमाम मुसलमान कसे पूर्णपणे निर्दोष आहेत हे alt news ने fact check करून न्यायनिवाडा केला असेल व त्याची लिंक द्यायला विकु आले असतील.

कन्हैया बोलला केस ग्गातल्याबड्डल आभार

Submitted by BLACKCAT on 29 February, 2020 - 10:5 >>

थांब थोडे दिवस, बांबू अजुन बाकी आहे...

news/congress-leader-p-chi...

चिद्दुची तडफड होतेय. इतके दिवस तुरूंगात काढल्यामुळे आपल्या लाडक्याचे काय होणार याची बहुतेक चिंता असेल.
देश द्रोहाचे आरोप असलेल्या व्यक्तींची बाजू घेतल्या मुळे भ्रष्ट चीतंबरं वर अजुन एखादा दाखल करावा.

आता पुरोगामी पिसाट नार.
घटनेने स्थापन झालेल्या न्यायलायावर सुद्धा अविवशवास दाखवणार(हो पण तो घटनेचा अपमान नसतो)
Police var avishvas दाखवणार.

कायदा पाळणार नाही, पोलिसांवर हल्ले करणार, CRPF वर acid फेकणार, रस्त्यावर उभ्या असलेल्या IB च्या officer ला फरफटत नेऊन 400 वेळा भोसकणार..आणि अख्तर, सुधीर मिश्रा, स्वरा भास्कर, प्रशांत किशोर याला स्वसंरक्षणार्थ केलेला बचाव म्हणणार ...
वा वा वा ...
It's not just a riot, it's much more to it...IB officer ला ज्या पद्धतीने हेरून मारलय..his death is not an accidental death due to some randomly fired bullet or stone. He was picked up specifically.
या ऑफिसरला काय माहित झालं होतं?

एकदम अजित डोवाल scene मधे का उतरले?

घर जळालेल्या मुस्लिम जवानाचे घर बांधुन देण्यास BSF पुढे आलेय. मी तर म्हणते की स्पेशल कमांडोच पाठवा दिल्लीत, म्हणजे दोन्ही धर्मांचे गोंधळी गप्प रहातील. मुळात त्या आइ बी अधिकार्‍याला जीवे मारतांना कसलीच लाज शरम वाटली नाही का? काय गुन्हा होता? आता उदय कुठे आहेत? मागे बुलंद शहरात गोरक्षकांनी केलेल्या हत्येबद्दल त्यांनी इथे बरेच लेक्चर दिले होते, मग आता सुट्टीवर गेले का ते? बुलंद शहरात ले ते पोलीस अधिकारी असो, दिल्लीतला आय बी ऑफीसर असो वा BSF जवान. या लोकांनी कर्तव्य बजावण्यात कसूर ठेवलेली नाही, तरीही दोन्ही धर्मांचे महत्तम मुर्ख जर असे वागत असतील तर कमांडो पाठवुनच धुतले पाहीजे यांना.

बरखा दत्त, रविश कुमार सारखे महामुर्ख आणी त्यांना सपोर्ट करणारे कुठल्या मातीचे बनलेत देव जाणे. याला म्हणतात घर का भेदी. ज्याच्या वरुन ही म्हण पडली तो बिभीषण निदान श्रीरामांच्या म्हणजे न्यायाच्या बाजूने तरी होता. हे कुठल्या बाजूने अहेत?

जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणी संभाजी महाराजांच्या पाठीशी राजपूत, जाट व मराठा तसेच आम हिंदु जनता उभी राहिली असती तर आज हे दिवस बघायची वेळच आली नसती.

Pages