दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता तर पोलिओ vaccination डोस देणारे लोकं मार खातायेत शांतीप्रेमी लोकांकडून.
संविधान रक्षकांच इकडे लक्ष नाही का?

सगळं माहीत आहे यांना- नेता आहे तो मोठा.
विषयांतर घडवणं , बॉल दुसऱ्याच्या कोर्टात ढकलणे असे केविलवाणे प्रकार सुरू आहेत.

आता तर पोलिओ vaccination डोस देणारे लोकं मार खातायेत शांतीप्रेमी लोकांकडून.
संविधान रक्षकांच इकडे लक्ष नाही का?))))))))))

सरकार काय करतय? संविधान रक्षक प्रथम सरकारच असत.

'' कभी कोशिश नहीं किया कि हिन्दुस्तान टूट जाए, वरना रोक नहीं पाएंगे। हम वो कौम से हैं अगर हम बर्बाद करने पर आएंगे तो छोड़ेंगे नहीं, किसी भी देश को खत्म कर देंगे।"

हे बोलला आहे अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा युवा नेता आणि पुरोगाम्यांचा लाडका युवक फैझुल हसन.

अर्थ स्पष्ट आहे- मुस्लिम समाजाच्या मनाप्रमाणे वागत राहा, नाराज केलंत तर देश संपवून टाकू. हे अज्जिबात फ्याशिष्ट विचार नाहीत हं, पुरोगामी लोकशाही आहे ही.

फैझुल, हा देश संपवणे हे कुठल्याच कौमच्या हातात नाही.
संविधान, धर्मनिरपेक्षता हा ह्या देशाचा आत्मा आहे. इथे भारतिय असण्याला महत्व आहे धर्माला नाही.सर्व ह्या देशाचे नागरीक आहेत.. तु तर फक्त बोलका आहेस, क्रुतिप्रवण देवेंद्र सिंह ही आता जेलात आहे असे मोदी सरकारने त्याला ठणकाउन सांगुन कारवाई केली पाहिजे.

सरकार करेलच काय करायचं ते,
पण मग FoE खतरेमें , FoE खतरेमें म्हणजे संविधान खतरेमें असं म्हणणार पुरोगामी.

मी- माझा हे भयानक आहे। मग त्याला सरकारने अटक करुन कुठल्या तुरुंगात ठेवले आहे?

नवीन Submitted by सचिन पगारे on 27 January, 2020 - 14:43 >>>

पगारे , तुम्ही माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरीही, मी तुमच्या याही प्रश्नाचं उत्तर देतो. पण त्या आधी तुम्ही दिल्ली सरकार बद्धल बोलताय की केन्द्र सरकार बद्धल ते सांगा... त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय पण तो अजुन जेलात गेला की नाही ते कुठल्याही व्रुत्तपत्राने छापलेलं नाही. तसा गुन्हा दाखल होउनही कन्हैया व गँग बाहेरच आहे (का ते स्वतः शोधा इन्टरनेट्वर).

बरं, सरकारने त्याला जेलमध्ये टाकावं असं तुमचं मत वाचुन आनंद वाटला...

हा देश संपवणे हे कुठल्याच कौमच्या हातात नाही. >>>

बहुसन्ख्य जनता वरिलप्रमाणे विचार करुन निपचित पडुन राहिल्यामुळेच देशावर आताची वेळ आलेली आहे..

सध्या उन्दीर कुठल्यातरी बिळात लपलाय असं दिसतंय.

https://timesofindia.indiatimes.com/city/patna/inflammatory-speech-jnu-s...

आणि हे शर्जील इमामचे सहानुभुतीदार फुरोगामी...

https://www.news18.com/news/india/sharjeel-imam-has-not-committed-crime-...

सगळं माहीत आहे यांना- नेता आहे तो मोठा.
विषयांतर घडवणं , बॉल दुसऱ्याच्या कोर्टात ढकलणे असे केविलवाणे प्रकार सुरू आहेत.

Submitted by सनव on 27 January, 2020 - 15:19 >>>

ते नेहेमीच वेड पांघरुन पेडगावला जायचा प्रयत्न करतात नि तोन्डघशी पडतात !

इतकी ८०० वर्ष राज्य करूनही कागदपत्रं नाहीत? अरेरे.

आणि हेच पुरोगामी श्रीरामाच्या जन्माचा, जन्मस्थानाचा पुरावा मागत होते. फार विसाभोळे आहेत बाबा. श्रीरामाच्या जन्माच्ये पुरावे मागणार्‍यांना ८०० वर्ष म्हण्जे काही फार नाहीत.

बरं, सध्या जावईबापू कुठे आहेत? देशाबाहेर गेलेत असे ऐकलं. परत आले का? ते DLF वगैरेचे काय झाले? बेरोजगारी खूप वाढली म्हणून राजकन्येने मोदींवर टीका केली. खरे तर मुलांच्या पप्पांनी इतकी अब्जावधी माया जमवली त्यातुन नवीन उद्योग सुरु करुन बेरोजगारी हटवता येईल.

जय शहा नावाचे एक नवा उद्योगपती आहेत
२०१४ मध्ये त्यांच्या कंपनीचे उत्पन्न ७९ लाख होते. २०१९ मध्ये ते १२० कोटी झाले.

शिवाय ते बीसीसीआयचे सचिवही झालेत . ते खुर्चीवर बसवतात आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली त्यांच्या मागे उभा राहतो.

खरे तर मुलांच्या पप्पांनी इतकी अब्जावधी माया जमवली त्यातुन नवीन उद्योग सुरु करुन बेरोजगारी हटवता येईल. >> आज्जींना अगदी आतल्या गोटातली माहिती आहे असं दिसतंय.. पुरावे द्या की तुमच्या लाडक्या नेत्यांना, जप्त करतील ते ती माया... Happy

>>>>>>>जय शहा नावाचे एक नवा उद्योगपती आहेत
२०१४ मध्ये त्यांच्या कंपनीचे उत्पन्न ७९ लाख होते. २०१९ मध्ये ते १२० कोटी झाले.<<<<<<

तुमच्या लाडक्या चिद्दुच्या टेरेस बागेत दर वर्षी भाजीपालाच विकुन २००- २५०कोटींचा नफा मिळत होता अस खुद्द चिद्दूच्या टॅक्स रीटर्न मध्ये नमुद केलेल !!
Biggrin

तुमच्या लाडक्या चिद्दुच्या टेरेस बागेत दर वर्षी भाजीपालाच विकुन २००- २५०कोटींचा नफा मिळत होता अस खुद्द चिद्दूच्या टॅक्स रीटर्न मध्ये नमुद केलेल !! ---- Lol

https://beyondheadlines.in/2020/01/an-open-letter-to-sharjeel-imam/?fbcl...

जे एन यू तल्या नकाबपोश गुंडांमुळे आणि सी ए ए , एन आर सी मुळे देशातच काय जगभरात विरोधी आवाज उमटू लागल्याने भाजपने आपल्या नेहमीचं अस्त्र बाहेर काढलं. हा शा र्जील इमाम भाजपचा च स्टूज असण्याची शक्यताच जास्त वाटतेय.
शाहीन बागमधल्या आंदोलकांसह अनेकांनी त्याच्याशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. भाजप प्रवक्त्यांपासून ऑनलाइन फूट सोल्जर्सपर्यंत सगळ्यांना त्याच्या नावाचा जप करायला सांगितलेला आहे.
दुसरीकडे केंद्रीय अर्थराज्यमंत्री प्रचार सभेत विरोधकांना गद्दार असे संबोधून त्यांना गोळ्या घालायच्या हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या घोषणा देत आहेत. सी ए ए समर्थनार्थ भाजपने काढलेल्या मोर्चांत ही अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या.

दुसरीकडे काश्मीरमधला बडा पोलिस अधिकारी दहशतवाद्यां सोबत पकडला गेल्याने ऐन निवडणुकांआधी दुसरे पुलवा मा होण्यापासून आचले.

हिरवा चष्मा लावलेल्याना चित्रकलेच्या आणि भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे भगवा रंग हा काळाच दिसतो.

चष्मा काढणे हा एक उपाय असतो.पण दुराग्रह तसे करू देत नाही.

पण ज्यांचा मेंदूसुद्धा हिरवा असतो त्यांचा चष्मा काढूनही काहीही फायदा होत नाही.

लोल्स! आता शरजिल इमाम नकोसा झाला वाटतं Biggrin

देशात दोनच फोर्स आहेत- एक भाजप आणि दुसरे इस्लामिस्ट (काँग्रेस वगैरे सगळे पुरोगामी इस्लामिस्ट आहेत.)
पॉलिटिकल इस्लामचा अर्थ काय? इस्लामचा कायदा.मुस्लिमाना वेगळा कायदा देऊन काँग्रेसने तेच साध्य केलंय. शाहबानो प्रकरणात काँग्रेसने सुप्रीम कोर्टाने संविधानानुसार दिलेला निर्णय बदलला होता. काँग्रेस साठी संविधान व सुप्रीम कोर्ट यापेक्षा पॉलिटिकल इस्लाम महत्वाचा आहे.
अगदी ऑनलाइन प्रचारकही जेव्हा राईट विंग महिलांना लक्ष्य करतात, radical म्हणतात त्यातूनही मध्ययुगीन दृष्टिकोन दिसून येतो.

अगदी ऑनलाइन प्रचारकही जेव्हा राईट विंग महिलांना लक्ष्य करतात, radical म्हणतात त्यातूनही मध्ययुगीन दृष्टिकोन दिसून येतो.

हे तर वारंवार दिसुन आलेल आहे , रश्मि तै ना आज्जी तर शेफाली वैद्यला बरीच दुषण देउन झालीत !! सनव तैना पण स्पेअर करत नाहीत !

>>>शार्जील इमाम भाजपचा च स्टूज असण्याची शक्यताच जास्त वाटतेय. <<<<<<<
लोल्स! आता शरजिल इमाम नकोसा झाला वाटतं !!!!
Biggrin

शार्जील इमाम ने ह्या लोकांची चड्डीच उतरवलेली आहे !!
तरी सुद्धा हे लोक लव्ह जिहाद , गझवा ए हिंद च्या सत्य परीस्थितीला स्विकारत नाहीत.

ते कल्चरच आहे त्यांचं. महिला आयडीना intimidate करून गप्प बसवायला ट्राय करतात.

शरजिल इमामबद्दल हात वर करायचा प्रयत्न केला हे ठीक. पण शाहबानो प्रकरण तर अधिकृत काँग्रेसनेच केलं ना. का राजीव गांधी पण भाजपचे हेर म्हणून ऑपरेट करत होते?

इस्लामिस्ट काँग्रेस ची अजून दोन उदाहरणं- इथे काँग्रेसचे दोन खासदार/मंत्री काय बोलतात बघा-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल ट्रिपल तलाकबद्दल कोर्टात म्हणाले-
If I have faith that Lord Rama was born at Ayodhya, then it's a matter of faith and there is no question of constitutional morality. And why should court interfere? Similar is the case with triple talaq."

He said Muslims are practising triple talaq for the last 1400 years and it is a matter of faith. He was arguing before the five-judge constitutional bench of the Supreme Court, headed by Chief Justice of India JS Khehar and including Justices Kurian Joseph, RF Nariman, UU Lalit and Abdul Nazeer.

"Triple talaq is there since 637. Who are we to say that this is un-Islamic. Muslims are practising it for last 1400 years. It is a matter of faith. Hence, there was no question of constitutional morality and equity," he added.

काँग्रेसचे एक माजी खासदार दिवंगत M I shanavas समान नागरी कायद्याबद्दल लोकसभेत म्हणाले होते-
"Why prick the conscience of Muslims? The government should drop the idea," he said, noting that Muslims believed in Sharia, the Islamic law, to be the law of the god.

आय आय टी पवईतुन बी टेक एम टेक केलेल्या ह्या बिहारीने JNU मध्ये जाउन Modern History मध्ये PHD केली, ईतक्या उच्च शिक्षित माणसाची ही विचारसरणी असेल तर
अशिक्षित लोकांची काय असावी ?

Pages