गझल ( हिंदी + मराठी) - चांदणे आहेच सोबत

Submitted by माउ on 20 December, 2019 - 14:14

यूं खत्म होता नही है आशिकी का ये सफर
चांदणे आहेच सोबत तू कधी नसलास तर

सिलसिला है याद तेरी आती है बारिश बने
रुजते नव्याने वेदना वेड्यापरी भिजतो प्रहर

कितने दफा दिल ने मेरे लिख कर कही है दास्तान
तू प्रेम आहे सांग ना दिसले कधी डोळ्यांत जर

ये मुनासिब है नही कै मै तुझे यूं भूल दूं
जायचे तर जा निघून विसरायचे तर तू विसर

दिल जलाने के लिये थे ख्वाब तेरे रूबरू
का हवी ती आर्जवे अन का हवी गहिरी नजर

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे

बारिश बनकर, कितनी दफा असं हवं ना?
रुजते नव्याने वेदना वेड्यापरी भिजतो प्रहर.. खूप छान.
तू विसर.. एकदम रोखठोक! Happy
प्रयोग आवडला.