आनंदाचे शेर..

Submitted by Happyanand on 18 December, 2019 - 03:32

महफूज़ रख इन अल्फाजों को
कदर–ए–मोहब्बत काम आएंगे।
रात ढलते ढलते
आफताब नजर आएंगे।...
.
.
.–Anand

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह

अहो आनंदजी, आमची सूचना लक्षात घ्या ना प्लिज.. एकाच धाग्यात प्रतिसादातुन शेर लीहा न तुमचे...

उदाहरण द्यायचे झाले तर आपले शाली म्हणजे हरिहर.. ते पक्षीनिरीक्षण करतात, पक्ष्यांचे खूप सुंदर फोटो काढतात, त्यांच्याबद्दल माहिती लिहितात.. पण, हे सगळं ते एकाच धाग्यात करतात, जेणेकरून सर्व एका ठिकाणी राहील.. त्यांनी जर प्रत्येक पक्ष्याचा स्वतंत्र फोटो, प्रत्येक स्वतंत्र धाग्यात टाकला, तर काय होईल? खूप सारे धागे निघतील, रसिकांना ते धागे शोधत बसावे लागेल.. पण एक छोटीशी आयडिया करून, त्यांनी स्वतःची एक जागा निर्माण केली, ज्यात सर्व पक्ष्यांचं संकलन होईल..

आता तुम्ही 2, 2 ओळीच्या एक एका शेर साठी धागे काढता, त्याऐवजी एकच धागा काढून त्याच्या प्रतिसादात तुम्हाला रोज सुचणारे शेर का लिहीत नाही? यामुळे संकलन तर होईलच, शिवाय मायबोलीची bandwidth की काय म्हणतात तीही वाचेल, आणि वाचकांना एकाच धाग्यात तुमच्या सर्व ह8नदी शायरी वाचायला मिळतील.. बघा जमलं तर..

हो नक्की.. अजिंक्य राव.. हा धागा तुमची सूचना मिळण्या आधी काढला आहे... बाकीचे शेर जुन्या धाग्याला जोडूनच लिहीन.. आपण चिंतामुक्त राहावे...