.......

Submitted by Swamini Chougule on 16 December, 2019 - 12:03

या धाग्यावरील कविता अन्यत्र हलवली आहे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे स्वामीराया
अहो मी अशुद्ध लिहत नाही तर मी टायपो आहे ;खर सांगायचे तर एका हाताने टाइप करने माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो (पण याच भांडवल मला करायला नाही आवडत! )
हीच कविता मी एक ते दीड वर्षा पूर्वी fb वर व नंतर )

आणि हगवण आणि पो या शब्दाचा तुमचा लोभ पाहून तुम्ही माबोवर स्वच्छता कामगार आहेत का?
त्याला आम्ही भंगी म्हणतो

Submitted by Swamini Chougule on 17 December, 2019 - 14:38

अजिंक्य पाटील तुम्ही अस करून तुम्ही केलेली कृति योग्य होत नाही किंवा तुम्ही जे केले त्याचे समर्थन ही होत नाही .मला काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही लिहलेल्या शब्दाचे हे प्रतिउत्तर होते .तुम्ही सगळेच टाका की मग तुमची हगावणीवरची कविता ही

@अजिंक्य पाटील
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा उजळवताय उजळवा
स्वतः लिहिलेलं सगळं डिलिट करून पण एक लक्षात ठेवा अंतर्जालातून काही ही डिलीट होत नसत .विकृति आहे ही

आदू
तुम्ही या धाग्यावरील कविता स्वामीराया या धाग्यावर वाचू शकता ,धन्यवाद

अहो मी अशुद्ध लिहत नाही तर मी टायपो आहे ;खर सांगायचे तर एका हाताने टाइप करने माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो>>>हे वाचल्यावर जेनुइनली विचारलंय मी. असो.