संस्थळीय प्रवास - लेखाजोखा

Submitted by सामो on 9 December, 2019 - 10:32

मी सर्वात प्रथम मराठी फोरम्सकडे वळले ते 'मराठीशी नाते घट्ट राहावे' या हेतूने. इतके अस्खलित मराठी , अनवट शब्द प्रयोग, वाक्प्रचार, म्हणी, चर्चा खूप वर्षांनी कानावर पडत होत्या. फार मजा आली. पुढे मराठीने पोट भरले, तृप्तीचा ढेकर आला (आली?).

मग माझा मोटिव्ह (हेतू) थोडा थोडा उत्क्रान्त होऊ लागला. अरे आपल्यालाही काहीतरी लिहिता आले पाहिजे. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग एका फेझ अशी आली जेव्हा मी खरंच रोज जिलब्या टाकून स्वतः:वर टीकेची झोड उठवुंन घेत होते, टीकास्त्राने, घाबरूनही जात होते. ट्रोलिंगमुळे नाकी नऊही येत.

पुढे ती फेझ गेल्यावर वाटू लागले, आपल्यातील वैगुण्ये किंवा आपल्या मर्यादा शोधून, त्यावर मात करता येते का ते पाहावे. उदाहरणार्थ - वैचारिक क्लॅरिटी , सांगोवांग, अष्टपैलू विचार, निर्णयाक्षमता आपल्यात नाही. ती डेव्हलप करता येते का ते पाहावे. अन्य सदस्य, डोके ताळ्यावर ठेऊन, तार्किकदृष्ट्या कसे विचार करतात, हातघाईवर ना येता, विरोधी विचारांचे खंडन कसे करतात, त्याचे निरीक्षण कर. तुला त्यातून काही शिकता येते का ते पहा. तुझ्या आश्वस्त परिघाबाहेरचे विषय देखील इथे चर्चिले जातात, ज्यामुळे तुला फायदा होऊ शकतो. सामान्यज्ञान, राजकारण, पुस्तके, लेखक-कवी, मनोरंजन (विरंगुळा), काल्पनिक/वास्तव दोन्ही प्रकारचे साहित्य असा एका buffet आहे. जितका उपभोग घेशील तितके पुरून उरणारे.

क्वचित वाटले, इथे मैत्रिणी मिळतील आणि तशा मिळाल्या देखील. एका फेझ अशी आली , ज्या संस्थळावर वावर असे, ते इतके आवडे, त्याबद्दल इतके ममत्व वाटे कि मी त्याशी एकनिष्ठ राहात असे. पण पुढे पुढे त्यातील folly अर्थात स्वतः:चा तोटा लक्षात आला. असा माझा तरी एकंदर 'मराठी संस्थळांवरती' प्रवास झाला.

क्वचित वाटले, अरे संस्थळ तर नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची प्रि-स्कूल आहे, माँटेसरी आहे. उदाहरणार्थ - प्रत्येकाला विरोध केला तर, विरोधाला पुरुन उरलो, तर कदाचित नेतृत्वगुण आत्मसात करता येतील. ते कधीही जमले नाही ही गोष्ट अलहिदा. Happy

अन्य सदस्यांना, येथे काय शिकायला मिळाले, आपला प्रवास कसा होत गेला, ते ऐकायला खूप आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा गळा रेतण्याची फुल्ल परवानगी देतो. बस जेलात भिंतीवर रेखाटनं करत.
मैं मौत को नही डरता.

मी येथे गटग आयोजीत करायचा प्रयत्न करतोय, जीव्हाळा शोधतोय आणि हे फालतू हा हा करुन हसतय. बिचारी आई आणि बिचारी बायको.

सत्य कटू असतया. फ्फार झोम्बलं का. सनातनी च्या लेखामुळे मिपावर कुणाचा आयडी घालवला तेव्हा खरडफळ्यावर आनंद साजरा झालेला. त्यात अभ्या हा आयडी सुध्दा सामील होता.

खुनाची धमकी दिली आहे म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करत आहे.
सावधान माबोकरांनो. धमक्या देणाऱ्या पासून सावध रहा.

अ‍ॅडमिन ला अजुन एक काम आलं आयडि डिलीट करण्याचं..
शाली कधी कधी काहि गोष्टी इग्नोर केलेल्या बर्‍या असतात.

अरे कोण सनातनी? मिपावर मी नसतो कधी. आपलं नक्की काय वैर आहे? का तुला माझा राग आहे? काय चाल्लय? धमकीचं म्हणशील तर शप्पथ तू भेट. निष्कारण खुण होऊदे हातून माझ्या. तुला चिरतोच. कसला राग काढतोय तू? बेभान माणसं अंगावर घेऊ नकोस. महागात पडेल. नडायचं तर कारण सांगून नड.

मी सुंदरा का यावेळी?
आहे अहंकार मला. तुला का त्रास होतोय बाबा? आम्ही आमचे पाहून घेऊ. शक्तीराम का कोण आहे तो, मला आवडतो. तुझा संबध नाही.
Submitted by हरिहर. on 4 January, 2020 - 01:42
>> सुरुवात तर तूच केलीस ना.

मी केली? ऊठ सुठ तुला मी आठवतोय. माझे लेख आणि काल परवा तर प्रोफाईल मधल्या ओळी उचल्यात. तुला मेंदू नाही कारे बावळट लेख लिहायला. सोशल मिडीया आभासी आहे पण ईतका राग राग मिळवून काय साधलं तू? धमक्यांचे म्हणशील तर अत्यंत वाईट पध्दतीने मारीन मी तूला. फक्त भेट. माझ्या नावाने आयडी आहे. 9822328882 हा माझा नंबर आहे. पत्ता सगळ्यांना माहीत आहे, जरा स्वत:विषयी सांगच तू.

हे मात्र आवर्जून सांगावे लागेल की हा माणूस माझा सगळ्यात मोठा फॅन आहे. माझे लेख त्याला अगदी तोंडपाठ आहे. त्याने लिहिलेल्या लेखावर माझी छाप आहे.
>>> हे उलटं आहे.

Pages