जीएसटी

Submitted by rohan ghatage on 7 December, 2019 - 05:34

जीएसटी हा कायदा खुप मोठा आहे. आणि कधी कळणार आता कळतोय तोपर्यत नवीन बदल रोज नवीन नोटिफिकेशन नवीन विवरण पत्रक आता तर १८/१2/२०१९ रोजी पासुन जीएसटी च्या करा मध्ये परत वाढ होणार आहे . आम्हाला वाट हे बदल होणे आणि लोकांना पटेल अस वाठत नाही . कारण हाच tax भरत असतना लोक मरणाच्या दारात उभरल्या गत करत आहे. तरी ही वाढ अवघड आहे हे सगळ तरी पण सगळ चागलं म्हणे आणि पुढे जाणे ही आहे आपली पद्धत .
जय हिंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत. कमी आर्थिक क्षमता असलेले उद्योजक नवीन उद्योग चालू करायला घाबरत आहेत.

मी धंदा पाहणार की रिटर्नच्या तारखा पाहत रिटर्न भरत बसणार? अन मला सगळी प्रोसीजर जरी माहित असली तरी बिजनेसमध्ये एवढा वेळ नसल्याने झक मारत मला ते काम एखादा मुलगा लावून सॉप्टवेअर घेवून सीए कडून करून घेणे भाग आहे. म्हणजे रुपया नफा कमावला तर आठ आणे वाटेकरीच नेतील.

आधी हाच रुपया मला ८० पैशाचा नफा द्यायचा.