माणसे भोवतालची........

Submitted by madhumulajkar on 17 April, 2009 - 10:55

माणसे भोवतालची........

चित्रलेखा.... वजु कोटक यांच्या

" प्रभातपुष्प "मध्ये वाचा.........

गुलमोहर: 

माणसासाठी बूट आणि चप्पलची उपमा?????? आणि सँडल कोण??
--------------
नंदिनी
--------------

सॅन्ड्ल तुला ते ही नाही.???...

काय उपमा आहे?कल्पना दारिद्र्याचा एक उत्तुन्ग नमूना

म्हणजे माणस कुठल्याही प्रकारची असोत त्यांना पायदळी तुडवा!
व्वा! काय संदेश आहे Proud
Light 1

अमिताभचा 'हम्' आठवला....त्यातले डॉयलॉग(दुनिया में दो टाइप के किडे होते हैं|) त्याने नशेत बरळताना केलेले असले तरीही आशयपुर्ण वाटतात..........इथे ती नशेची जाणिव झाली....पण आशयाची उणिव वाटली.

~ प्रकाश ~

घनअक्ष सैल होऊ शकतील असं आशयघन ललित आहे.

सॅन्डल्स चं झालंच पण जोडे, मोजड्या, सपाता, ऑक्स्फर्डस, लोफर्स, स्टिलेटोज, पम्पस, मेरी जेन, वहाणा, कोल्हापुरी, खडावा, पादुका ह्यांच्या वर्गीकरणाचे भाग कधी येणारेत?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

श्या! इतके दिवस मी समजत होते जी जगात दहा प्रकारची माणसं असतात : ज्यांना बायनरी पद्धत समजते ती अन इतर Proud

हे चपल , बूट ,खडावा, मोजड्या वगैरे नवीनच...

??? कळेना काहीच...

अहो तुमच्या प्रोफाइल मधे स्त्री आहात असं लिहिलय....पण लिखाणात 'म्हणतो' कशाला?

आयडेन्टिटी क्रायसिस गं..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!