"हरित रचना"

Submitted by प्रकाश काळेल on 16 April, 2009 - 17:15

प्रकाश एकदम मस्त आलेत फोटो. खूप आवडले.

सहे रे मित्रा !!...झक्कासच !! Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मस्त आलेत फोटो! दुसरा आणि चौथा जास्त आवडले.

सगळे मस्त आहेत. दुसरा अतीव सुंदर - अगदी watermark सहीत!

मस्तच. मला दुसरा आवडला. सध्या मस्त फुललाय बहावा इथे मगरपट्ट्यात. Happy तु फोटो काढुन ते टाकलेस म्हणुन मला तुझा हेवा वाटतोय. Happy

मस्तच रे ! आवडले सगळेच फोटो Happy
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

प्रकाश,मस्त आलेत फोटो.शेवटचा तर फारच सुंदर.

आमच्या ऑफिसातपण फुललाय बहावा (की काय ते Proud ) छान फोटो. सगळी compound flowers (गुच्छवाली) दिसताहेत.

************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

बहावा सगळ्यात जास्ती आवडला... Happy
पक्स, जोरदार वापसी? Happy
पोचलास का पल्याड?

छान आले आहेत फोटोज. Happy

****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे... Lol

छान ! - संदेश ढगे

सुंदर फोटो..... अगदी एकसो एक...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

खुप छान फोटो.

सुंदर! सगळेच आवडले.

पी.के, मित्रा आलास... आलास तू पुन्हा एकदा बहर घेऊन.. वा! क्या बात है दोस्त!
मला तुझ्या, डॉ.(मुक्तचित्रे) च्या चित्रांमध्ये काय आवडतं माहितीये?.. तुमची "कॉम्पोझिशन्स्"... अफलातून असतात.
तुमचा छायाचित्र काढायचा दृष्टीकोनच वेगळा.. आणि आपल्या चौकटीत तुम्ही दोघंही बसवता चपखलपणे..

निर्विवाद वर्चस्व गाजवता! आणि आम्हा रसिकांच्या नजरा तृप्त करता तुम्ही...
आम्हाला शिकण्या सारखे बरेच काही आहे आपल्याकडे.. झोळी हलकी करवी. हात पसरलेले आहेतच.. Happy
सस्नेह,
---------------------------------------------------
सुख म्हणजे दु:खाचा उरलेला गंध,
रडता-रडता हसण्याचा... आवडता छंद!

बहवा.. माझा सर्वात आवडता !!! अप्रतिम फोटो आहेत सगळे !!

अवधूत,नको रे येवढा चढवू मला मित्रा ! Happy
मीही सध्या शिकतच आहे फोटोग्राफी ...निरीक्षणामधुन आणि तुझ्यासारख्या लोकांच्या समिक्षणांमधुन,स्वानुभवातून्..इ.इ.मधून!
डॉ शीतल आमटे यांच्या फोटोग्राफीचा मीही फॅन आहे.

तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार !

प्रकाश सहीच रे अप्रतिम ,तो शेवटचा हिरवा कसला आहे फोटो ?

शेवटचा हिरवा फोटो एका शो प्लांटचा आहे....छोटी फुलासारखीच पाने असतात त्याला... नांव नाही माहीत !