एक मुसाफिर चालतो आहे

Submitted by Happyanand on 27 October, 2019 - 15:09

राहुन किनाऱ्यावरच्या रेतीवरती खोली समुद्राची मोजतो आहे..
अश्रु मध्ये कोण्या कवी च्या तो कागद भिजतो आहे..
शील घालत ओठांवरती, कोणी कागदावर शब्द पेरतो आहे..
तो हरतो आहे तो जिंकतो आहे..
काळोखाची भयाण रात्र काजव्यांचा उजेडात ,
एक मुसाफिर चालतो आहे...
एक मुसाफिर चालतो आहे........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users