हस्तर आडाखे विधानसभेचे

Submitted by हस्तर on 24 October, 2019 - 06:58

१) समजा युती झाली नसती तर
भाजप तोंडावर आपटली असती ,पण आता शिव सेना जास्त हळहळ करणार bargaining पॉवर कमी झाली

२) आयारामानं प्रवेश दिला नसता तर
कदाचित ३ ४ जागा गेल्या असत्या पण भ्रस्टाचार विरोधी आणि शुद्ध पक्ष म्हणून भाजप ची छबी टिकून राहिली असती

पुढे काय
१) evm च्या नावाने गळे काढणे आणि अनाकलनीय शब्द परत एकदा
२) आदित्य ठाकरे उ मु यावर ५ वर्षे करमणूक
३) शरद पवार लाईम लाईट मध्ये आले खरंच ,काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी कडून पद त्यांच्याकडे येणारच
४) निदान आता तरी राज्यस्तरीय प्रश्न हाताळले जातील व लोकल निवडणुकीत देशभराचे प्रश्न येणार नाहीत ,मतदारांना गृहीत धरणार नाहीत

सरकार गडगडण्याचा थोडी शक्यता आहे ५ वर्षात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभि तो पार्टी सुरू हुई है...
आता मुख्यमंत्रि आमचा म्हणून शिवसेना नाटके करेल,

पवारांनी शिसे ला पाठिंबा देणार नाही असे लगेच सांगितले आहे, म्हणजे नक्की काहीतरी शिजतय.

पवारांनी शिसे ला पाठिंबा देणार नाही असे लगेच सांगितले आहे, म्हणजे नक्की काहीतरी शिजतय.

सहमत

भाजपा ला देणार नाहि असे नाहि सन्गित्ले

३७० चे अनार, पुलवामाच्या फुलबाज्या आता बासनात ठेवाव्य लागतील. बाकी पुढच्या राज्यातील निवडणुकात आता मुझफ्फार्नगर करावं लगेल बहुधा