आठवण

Submitted by यतीन on 1 October, 2019 - 02:28

सळसळ वाहतो नि:शब्द होऊन हा वारा।
आठवणीत नितळ झाला, आसमंत सारा।।

वा-यालाही पंख असतात, तरण्यांसाठी।
फक्त तुझी आठवण राहू दे, जगण्यासाठी।।

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान