गणपती बाप्पा 2

Submitted by vijaya kelkar on 11 September, 2019 - 07:02

IMG_20190911_080936.jpgIMG_20190911_080936.jpg

Group content visibility: 
Use group defaults

गणपतीचे दुसरे चित्र म्हणून नाव दिले ' गणपती बाप्पा २ '
आणि चित्र दोनदा सेव्ह झाली .फोन वरून काम करतांना होते असं .... आणि चित्र पहावे कौतुके ही विनंती...

सुंदर!

VB, सस्मित,मीरा, अमी,मानव पृथ्वीकर, पुरंदरे शशांक आणि
मन्याSसगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.
स्केच पेन वापरले आहे.वबारीक रेघांसाठी
Artline 0.05 पेन वापरलेय.