गणेशोत्सव २०१९ श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 04:57

ganpati stage 1.jpg
---
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

श्लोक : मधुरा कुलकर्णी यांच्या आवाजात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरास आणि मूर्ती दोन्ही छान.
श्लोक ऐकायला मात्र अजिबात बरं वाटलं नाही. शब्द अजिबातच स्पष्ट नाहीत आणि आवाजही अगदी दबका आहे. वॉल्युम मोठा करुन आणि फोन कानाशी नेऊन ऐकावं लागतंय.

गणपती बाप्पा मोरया.
आरास, आवाज मस्त जमून आले आहे सगळे. प्रसन्न वाटले.

सुरेख आरास आणि मूर्तीही सुंदर !! गणपतीस्तोत्रही मंजुळ आवाजात म्हंटलेय ..

या वेळच्या सगळ्या स्पर्धा भारी आहेत. संयोजक टीमचे अभिनंदन!

गणपती बापा मोरया !!!

सुरेख आरास आणि मूर्तीही सुंदर !! गणपतीस्तोत्रही मंजुळ आवाजात म्हंटलेय ..

या वेळच्या सगळ्या स्पर्धा भारी आहेत. संयोजक टीमचे अभिनंदन!

गणपती बापा मोरया !!!+++++१११

सुरेख आरास आणि मूर्तीही सुंदर !! गणपतीस्तोत्रही मंजुळ आवाजात म्हंटलेय ..

या वेळच्या सगळ्या स्पर्धा भारी आहेत. संयोजक टीमचे अभिनंदन!

गणपती बापा मोरया !!!+++++१११>>>>>> +११११११ Happy

गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजंबूफलचारुभक्षितम् |
उमासूतम् शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपंकजम् ||

ॐ गं गणपतये नमः

परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकम् ||

सुरासुरेन्द्रै: सिद्धेंद्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||

इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्नात प्रमुच्यते ||

धन्यवाद ऋतूराज! Happy

इथे उत्तमोत्तम श्लोक वाचावयास मिळाले. Happy
गणपती बाप्पा मोरया!

Pages