रात्र पौर्णीमेचि

Submitted by avi.appa on 29 August, 2019 - 12:51

रात्र पौर्णीमेचि,राजसा रात्र तु जागुन जा.
सडा चांदण्याचा ,अंगावरी तु घेवुन जा...
*
हि नाजुक तनुवेल,बघ राजसा बहरली..
त्या कोवळ्या पानांवर, प्रेमगीत कोरुन जा...
*
लावलिस नजरेने तु, आग ज्या गात्रांना..
त्याना एकदा तरी, तु स्पर्शुन जा...
*
कशी आवरु स्वत:ला?, हि, ति वेळ नाहि..
ये धस मुसळ्या, गात्रांस तु चुरगाळुन जा...
*
मुश्किलीने लागला डोळा, हा पहाटे पहाटे
गोजिरी स्वप्ने घेवुन, झोप तु चाळवुन जा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults