Submitted by यतीन on 22 August, 2019 - 03:15
या वळणावरती घेऊ विसावा थोडसा।
नको आता याचा किंवा त्याचा कानोसा।।
उडाला आहे हा वादविवादाचा धुराळा।
जो तो पकडे उठसूट दुसऱ्या चा गळा।।
मी बरोबर तुच चुकला नुसताच आवाजाचा कलकला।
शिव्यांची लाखोली वाहत मिशीवर हात हि फिरवला।।
वादाची ठिणगी पेटता चेतावनी दिली माझ्या इर्षेला।
बुड टेकवत अवनीला हात लाविला देहाच्या कळसाला।।
यश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान..
छान..
धन्यवाद
धन्यवाद
मायबोलीच्या सध्या परिस्थितीला
मायबोलीच्या सध्या परिस्थितीला शोभतेय कविता.
खरय अककू अगदी खरय
खरय अककू अगदी खरय