Submitted by मन्या ऽ on 6 August, 2019 - 18:37
असेही एकदा व्हावे..
असेही एकदा व्हावे
स्वप्नांना एक
मुक्त आभाळ मिळावे
असेही एकदा व्हावे
इच्छां-आकांक्षाना
महत्वाकांक्षी होण्याचे बळ मिळावे
असेही एकदा व्हावे माणसांच्या मनातले
गुज न सांगता कळावे
असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे
असेही एकदा व्हावे
सुखाने दुखाःस
आपले जिवलग मानावे
असेही एकदा व्हावे
दुसर्यासाठी जगणे
हे जीवनाचे ध्यास बनावे
असेही एकदा व्हावे
जीवन-मृत्युचे रेषाखंड तोडुन दोन जीव
एक श्वास व्हावे ..
(Dipti Bhagat)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम छान
एकदम छान
असेही एकदा व्हावे
असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे
छान
सुंदर....आवडली कविता...
सुंदर....आवडली कविता...
Sunder
Sunder
एकदम छान !
एकदम छान !
सुंदर कविता.
सुंदर कविता.
अक्की, राजेंद्र,अजयदा,
अक्की, राजेंद्र,अजयदा, उर्मिला, कुमार,चैतन्य प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान...आवडली कविता.
छान...आवडली कविता.
असेही एकदा व्हावे
असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे>>>> जबरदस्त
खुप छान आहे कविता...!!
खुप छान आहे कविता...!!
सुंदर कविता
सुंदर कविता
खुप सुंदर!!
खुप सुंदर!!
बोकलत, दियु, श्रीनंद, डॉ.राजु
बोकलत, दियु, श्रीनंद, डॉ.राजु प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
सुंदर....आवडली
सुंदर....आवडली
छान आहे कविता.
छान आहे कविता.
डॉ.काका, सिद्धि प्रतिसादासाठी
डॉ.काका, सिद्धि प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान आहे
छान आहे
नीत्सुश प्रतिसादासाठी खुप खुप
नीत्सुश प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
खुप सुंदर........
खुप सुंदर........
मनापासून आवडली
वेदना उमजुन पापणीने
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे>>>> सुंदर आशय !
यतीन, मधुरा प्रतिसादासाठी खुप
यतीन, मधुरा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
मस्तच
मस्तच
सुपु Thanks for the response.
सुपु खुप खुप धन्यवाद!
खुपच छान
खुपच छान
मस्तच!
मस्तच!
निलेश, शालीदा खुप खुप धन्यवाद
निलेश, शालीदा खुप खुप धन्यवाद!