असेच जगणे.....

Submitted by vedviv on 9 April, 2009 - 08:46

असाच मी एकदा चालत ..............................................................
.........................................................................................
..........................................................................................
............................................................................................,
खुप लांबवर गेलो.........................................................ती..............
................................................................. दिस्ली वळचणीला.....
अंग चोरुन उभि.... भिज्लेली...................................... भिंतिवर..............
..................................................... शब्द ओथंबुन ओले.....................
..................................................................... निशब्द.... थर्थर.....
.................................................................... निलाजरे..... श्वास....
.................................. स्तब्ध...... भिंतिवर नक्षि.... नखांची.... क्षणभर.....
.................................................................... पुन्हा मि चाललो......

गुलमोहर: 

? ! .

दिलेल्या मुद्द्यावरुन गोष्ट पुर्ण करा असे आहे की गाळलेल्या जागा भरा असे आहे Uhoh

************
To get something you never had, you have to do something you never did.

ओळखा कोण ?
आम्ही नाही. जा.

त्या टिंबां वरुन मी ही चालत गेलो............ पण ती तर सोडाच ही पण दिसली नाही............

बाकी वर मधे मधे ज्या गाड्या पार्क केल्यात त्या नसत्या तर तो निर्मनुष्य रस्ता किती स्वच्छ वाटला असता

Lol

मला आवडली.

मुक्तछंदाची पात्रता दाखवली आहे टिंबांनी! ही जी टिंबे असतात तेथे कवीसंमेलनात कवी एकतर तीच ओळ दोनदा / तीनदा तरी म्हणतात किंवा चेहर्‍यावर त्या भावना आणून अभिनय तरी करतात. म्हणजे मूळ कवितेत काही दम नसला तरी वातावरण निर्मीती होते.

अस्सल थट्टा उडवलेली आहे मुक्तछंदाची!

त्याच टिंबांमध्ये श्रोत्यांना 'वा' म्हणायलाही अवधी मिळतो.

मस्त प्रहार!

-'बेफिकीर'!