हे मानवा

Submitted by राजेंद्र देवी on 26 July, 2019 - 13:08

mast kavita !! Rajendra Devi

हे मानवा

मानवा आता तरी सुधर
निसर्गाची कर कदर
भगीरथ प्रयत्नाने आणली गंगा
घेतलासी तू त्याच्याशी पंगा
डोंगर पोखरलेस, समुद्र हटवलेस
सारे काही सपाट करतोयस
एक दिवस असा येईल
सारी मानवजातच सपाट होईल
तोडू नकोस हे निसर्गचक्र
भगवंताच्या हातचे सुदर्शनचक्र
पर्यावरणाचा कर विचार
आता तरी सुधार, आता तरी सुधार

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हो हो, सुधरतो. Light 1

खरं आहे. निसर्गाशी, बदलत्या परिस्थितीशी जुळवून न वागल्यास नामशेष होण्याची शक्यात आहे.