कवित्व लक्षणे

Submitted by रमेश रावल on 27 June, 2019 - 04:03

शाळेमध्ये असताना कवित्व लक्षणे म्हणून एक कविता होती.. त्यामध्ये कविता कशी असावी/नसावी वगैरे सांगितले होते
कदाचित रामदास स्वामींनी लिहलेले आहे पण नक्की माहित नाही.. आज सिलॅबस बदलला आहे व आंतरजालावर पण ती कविता मिळत नाही
कुणाला माहिती असेल तर चिटकवा इथे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रमेश भौ आधुनिक कवितेला वृत्त, छंद, यमक वगैरे मर्यादा नाहीत. मुक्तछंद नावाने गद्य ओळींनी सुध्दा कविता बनते आजकाल.