Submitted by अनन्त्_यात्री on 15 June, 2019 - 11:24
शोधत होतो पुन्हा पुन्हा मी
प्राचीनाची प्रचंड पडझड
आधुनिकाची अपार अडगळ
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
भवितव्याचे भीषण पडघम
शोधत होतो पुन्हा स्वत:ला
ऐकत होतो माझी चाहुल
उमगत गेले नकळत तेव्हा
मौनाचे सामर्थ्य शुभंकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुं द र
सुं द र
सुरेख...
सुरेख...
आधीच्या कवितेत मला कल्पना दिली होती पण एवढ्यात अम्मल होईल याची कल्पना नव्हती.
नेमक्या शब्दात कसं जमतं खूप काही सांगायला.....हा तुमचा शोध खरच अतुलनीय आहे.
वाह! खुपच मस्त!!!
वाह! खुपच मस्त!!!
प्रतिसाद देणार्या सर्वांना
प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
क्या बात है...
क्या बात है...
कमी शब्दांत जास्तीच लिहीलंय
कमी शब्दांत जास्तीच लिहीलंय
आवडली ! खूप मस्त !
आवडली ! खूप मस्त !
क्या बात है... आवडली,,,खूप
क्या बात है... आवडली,,,खूप आवडली
सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुंदर
सुंदर
प्रतिसाद देणार्या सर्वांना
प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
सुंदर!
सुंदर!
अति सुंदर!!
अति सुंदर!!
खूप मस्त !
खूप मस्त !